spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

देखण्या कलाविष्कारसह फुलवंती चित्रपटाचा टिझर भेटीला

सध्या प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात ती एक अभिनेत्री म्हणून समोर येणारच आहे त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीचाही भार तिने उचलला आहे. प्राजक्ताच्या ‘शिवोहम क्रिएशन’ (Shivoham Creation) आणि मंगेश पवार अँड कंपनी यांनी मिळून ‘फुलवंती’ (Phullwanti)ची निर्मिती केली असून बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओकडून (Panorama Studios) हा सिनेमा सादर केला जात आहे. पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती केल्यामुळे हा सिनेमा प्राजक्तासाठी खास असणार आहे. या सिनेमात प्राजक्ता...

ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार

दोन वर्षांचा निर्बंधानंतर हिंदी चित्रपटामध्ये ब्रह्मास्त्र या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूर ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये विविध...

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायमच आपल्या अभिनयनाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने झळकणार आता मोठ्या पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मनोरंजक कार्यक्रमातून तूफान लोकप्रिय झालेल विनोदी अभिनेता ओंकार भोजने हा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ओंकार हा 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही...

हवाहवाई’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

"द ग्रेट इंडियन" या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनच मराठीत प्रदार्पण होणारा 'हवाहवाई' या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर...

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नेहमीच मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics