spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार…

सध्या प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात ती एक अभिनेत्री म्हणून समोर येणारच आहे त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीचाही भार तिने उचलला आहे. प्राजक्ताच्या 'शिवोहम क्रिएशन' (Shivoham Creation) आणि मंगेश पवार अँड कंपनी यांनी मिळून 'फुलवंती' (Phullwanti)ची निर्मिती केली असून बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओकडून (Panorama Studios) हा सिनेमा सादर केला जात आहे. पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती केल्यामुळे हा सिनेमा प्राजक्तासाठी खास असणार आहे. या सिनेमात प्राजक्ता...

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत कळले तर त्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो....

मराठी बिग बॉस विजेता विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत. वारकऱ्यांच्या मनातली...

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी'...

अभिनेता मंगेश देसाई यांची ती फेसबुक पोस्ट चर्चेत

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींनी नाराजी व्यक्ती केली तर काहींना आनंद देखील झाला.काही अभिनेत्यांनी भावूक पोस्ट देखील केल्या आहेत तर  अभिनेता मंगेश देसाईं...

तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर भरलं पाणी

मुंबई मध्ये सलग दोन दिवस सतत जोरदार  पाऊस येत आहे.अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे.तर या पावसाचा फटका तारक मेहता का उलटा चष्मा च्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics