spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार…

सध्या प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात ती एक अभिनेत्री म्हणून समोर येणारच आहे त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीचाही भार तिने उचलला आहे. प्राजक्ताच्या 'शिवोहम क्रिएशन' (Shivoham Creation) आणि मंगेश पवार अँड कंपनी यांनी मिळून 'फुलवंती' (Phullwanti)ची निर्मिती केली असून बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओकडून (Panorama Studios) हा सिनेमा सादर केला जात आहे. पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती केल्यामुळे हा सिनेमा प्राजक्तासाठी खास असणार आहे. या सिनेमात प्राजक्ता...

अभिनेत्री इशा गुप्ताचा ‘लग्न न करण्याच्या’ निर्णयावरून व्हायरल झाला व्हिडिओ

'आश्रम ३' या वेबसीरीज मध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या अभिनयामुळे सध्या खूप चर्चेत आहे. 'आश्रम ३' मध्ये ईशाने साकारलेल्या सोनिया या...

शिवाली परब चे ‘हे’ फोटोज पाहून चाहते थक्क

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब, तिचा निरागस अंदाज सोडून सध्या एकदम हॉट अंदाजात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे काही...

‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात...

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक...

‘दे धक्का २’ चित्रपटाची तारीख झाली जाहीर

सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला "दे धक्का" सुमारे १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics