प्रभुदेवा बनला वयाच्या ५०व्या वर्षी बाबा

कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता म्हणू प्रसिद्ध आहे. आणि त्याचे खूप चाहता वर्ग आहे.

प्रभुदेवा बनला वयाच्या ५०व्या वर्षी बाबा

कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता म्हणू प्रसिद्ध आहे. आणि त्याचे खूप चाहता वर्ग आहे. २०११ मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. पुढे प्रभूदेवाने मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत म्हणजेच हिमानी सिंग सोबत लग्न केले. बॉलीवूडमधील प्रख्यात डान्सर म्हणून प्रभुदेवाचे नाव घ्यावे लागेल. त्याचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते पसरले आहे. तो फक्त नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याची ओळख नाही तर त्यानं दिग्दर्शन आणि अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे.

कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभुदेवाच्या आयुष्यात गुड न्यूज आलीय. प्रभुदेवा पुन्हा बाप बनला आहे, त्याची दुसरी पत्नी हिमानीला बाळ झालेय. प्रभुदेवाने हिमानीसोबत २०२० मध्ये लग्न केले होते. बाप झाल्याचा आनंद शेअर करत प्रभुदेवा म्हणाला, ‘हो! ते खरे आहे. या वयात म्हणजे ५० व्या वर्षी मी पुन्हा वडील झालो आहे. मी खूप आनंदी आहे आणि मला पूर्णत्त्वाची भावना येत आहे.” अशी पोस्ट प्रभुदेवाने शेअर केली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रभुदेवाच्या कुटुंबात जन्मलेली ही पहिली मुलगी आहे. प्रभू यांना आधीच्या लग्नातून तीन मुलगे होते. मुलीच्या आगमनाने आनंदित झालेले प्रभू यांना जास्तीत जास्त वेळ घरी घालवायचा आहे. तसेच तो म्हणाला, ‘मी माझ्या कामाचा ताण आधीच कमी केला आहे. मला वाटले की मी खूप काम करत आहे, फक्त धावत आहे. माझे काम झाले आहे. मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे.

तसेच प्रभुदेवा म्हणाला, ‘मी माझ्या कामाचा ताण आधीच कमी केला आहे. मला वाटले की मी खूप काम करत आहे, फक्त धावत आहे. माझे काम झाले आहे. मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. प्रभू आपला वेळ फक्त मुंबई आणि चेन्नई मध्ये घालवतो. दोन्ही शहरांमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून त्यांची चमकदार कारकीर्द आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभुदेवा यांची कारकीर्द खूप मोठी आणि लोकप्रिय आहे.त्यामुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण तर आहेच पण चिमुकलीच्या येण्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे काही दिवस तरी त्याच्या चाहत्यांना त्याच्या डान्सची झलक बघण्यासाठी टारसावं लागणार आहे.

Exit mobile version