spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाची व्हिडिओ वायरल, प्रेक्षक वर्ग थक्क

दिनांक १८ जुलै रोजी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा ४० वा वाढदिवस झाला. तिनी तिचा वाढदिवस तिचा पती निक जोनास, प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि चुलत बहीण परिणीती चोप्रा आणि इतरांसोबत काबो सॅन लुकास, मेक्सिकोमध्ये साजरा केला. मातृत्व स्वीकारल्या नंतर तिचा हा पहिला वाढदिवस आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचे सरोगसीद्वारे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

काही दिवसांपूर्वीच निक जोनास याने त्या दोघांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर वायरल केला होता. आणि त्यात प्रियंकाला ‘लेडी इन रेड’ असे म्हंटले होते. तसेच निक हे सेलिब्रेशन इतक्या लवकर संपणार नाही याची काली घेत आहे. नुकताच प्रियांका आणि निकच्या फॅन पेज वर कोणीही न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते दोघेही एकमेकांना चुंबन घेताना दिसत आहेत. त्याच सोबत प्रियांका चोप्रा ही समुद्र किनारी नाचतानाही दिसत आहे तर निक जोनास हा प्रियांकाची आई मधु हिच्या सोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच स्विमिंग पुल मध्ये देखील आनंद लुटताना दिसत आहेत. या प्रसिद्ध जोडप्याने सूर्यास्तच्या वेळी फटाक्यांच्या शो चा ही आनंद लुटला आहे. ही जी पोस्ट वायरल झाली आहे त्या पोस्टला चाहत्या वर्गणी अनेक कंमेंट्स देखील केल्या आहे. सोशल मीडियावर कंमेंट्स द्वारे प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

 एका चाहत्याने कंमेंट केली आहे कि , Love this! Soo cute! Looks like a magical birthday … तर दुसऱ्या चाहत्याने Love love NP😍😍I gotta say Pri is just radiating 🌟such a glow ✨️ in these pics, each one shared I’m like this woman is drop dead gorgeous!🔥❤️and these birthday pics just show her glow of happiness here🥰having her hubby, her baby, her dear ones all there is Heaven अश्या सुंदर सुंदर कंमेंट्स चा वर्षाव त्यांच्यावर केला आहे.

हेही वाचा : 

लालबागच्या राजाला मिळाले सिल्व्हर बटण

Latest Posts

Don't Miss