spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rajesh khanna लाखो दिलो की धडकन, पण प्रेमात ठरले अयशस्वी

राजेश खन्ना (rajesh khanna) हे त्या सालचे सुपस्टार (superstar) होते. ज्याकाळी सिनेमा प्रेमी (era of cinema lover) पिढीला त्यांनी आपल्या मोहात पाडले होते. त्याच्या डोळ्यांच्या अदा,उभं राहण्याची स्टाईल, बोलण्यातली लकब कित्येक स्त्रिया त्या काळी त्यांच्या प्रेमात होत्या. त्याकाळी राजेश खन्नाच जेव्हा गाडीतून प्रवास करायचे तर त्याच्या भोवती स्त्रियांचा गराडा असायचं. कित्येक स्त्रिया मनोमनी त्यांना आपला सोबती मानायचे. त्यांचे सलग १५ चित्रपट बॅक टू बॅक हिट झालेले. स्त्रिया तर म्हणायच्या ये मेरा पती हे. अशी कित्येक निरनिराळ्या प्रेमींची निरनिराळी आचार्य कारक होती. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर पंजाब मधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असे होते. पण त्यांच्या चित्रपटांमुळे ते राजेश खान म्हणून नावारूपाला आले. बॉलीवूड मंडळी त्यानं काका म्हणून संमभोदतात.

राजेश खन्ना चे एक्सो एक चित्रपट सलग हिट झालेले आहेत . त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास रोमांचकारक होता. कोणत्याही अभिनेत्याला हवं हवं स वाटणारा असा त्यांचा प्रवास होता. राजेश खन्ना यांनी १५० हुन अधिक सिनेमे केले. त्यामध्ये १२८ सिनेमांमध्ये ते स्वतः मुख्य भूमिकेत (lead hero) होते. त्यांचे १५ चित्रपट सलग हिट झाल्यानंतर बॉलीवूड सुपस्टार (Bollywood superstar)हे नाव त्यांना मिळाले. सेवोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीन वेळा फिल्म फेअरच पारितोषिक मिळालं आहे.

 

नंतर राजेश खन्ना हे नाव खूप मोठं झाला आनंद शूटिंग दरम्यानचा प्रसंग देखील आज त्यांच्या सुपरस्टार असण्याची आठवन करून देते.त्यांचं स्मरण करताना सांगितलं जातो. शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन हे वेळेच्या आधी यायचे तर राजेश खन्ना हे वेळेच्या नंतर येत. आल्यावर त्यांना विचारल्यास ते म्हणत कि ‘स्स्पोट बॉय हे लवकर येतात आणि मी स्पॉटबॉय (spot boy) नाही तर सुपस्टार आहे. डॅशिंग अशी त्यांची प्रतिमा आहे . त्यांचया तत्वांवर ते ठाम असत.
लाखो दिलो कि धडकन सुपस्टार

राजेश खन्ना (rajesh khanna) हि लाखो दिलो कि धाडकन. ७ वर्ष एका ट्रूनूच्या प्रेमात होते. अभिनेत्री आणि फॅशन देसायनार अंजू महेंद्रूसोबत रेलशनशिप मध्ये होते. ते अंजु महेंद्र सोबत लग्न कर नार होते पण अंजु जी नि त्या वेळी राजेश खन्ना ला म्हणाल्या आधी यशस्वी होऊ मग लग्न करू. लग्नास नकार दिल्याने त्यांचं नातं पुढे टिकू शकला नाही. मग १९७३ साली त्यांची विव्हाह गाठ हि डिंपल कपाडिया सोबत बांधली गेली. त्यांचं वैवाहिक जीवन सुखमय गेलं त्यांना एक मुलगी आहे. राजेश खन्ना यांच्या लेकीचे नाव ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आहे जी अभिनेत्री असून सुपस्टार अक्षय कुमार ची पत्नी आहे.

हे ही वाचा: Watch Video अरेरे…! आता विमानात देखील प्रवाशांमध्ये झाली हाणामारी

 

Latest Posts

Don't Miss