कच्चा बदाम फेम अंजली अरोराला वाढदिवसाच्या दिवशी मिळाली ‘हि’ खास भेट

कच्चा बदाम फेम अंजली अरोरा हिने तिचा वाढदिवस अनेक प्रभावशाली आणि डिजिटल सामग्री निर्मात्यांसोबत साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉस ओटीटी स्टार उर्फी जावेदने देखील हजेरी लावली हाती.

कच्चा बदाम फेम अंजली अरोराला वाढदिवसाच्या दिवशी मिळाली ‘हि’ खास भेट

कच्चा बदाम फेम अंजली अरोरा हिने तिचा वाढदिवस अनेक प्रभावशाली आणि डिजिटल सामग्री निर्मात्यांसोबत साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉस ओटीटी स्टार उर्फी जावेदने देखील हजेरी लावली हाती. तिने अंजली अरोराला एक खास भेट दिली आहे.

अंजली अरोराचा जन्म ३ नोव्हेंबर १९९९ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. आज ती तिचा २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अंजली अरोरा हिने अनेक हिंदी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु काचा बदाम या एका रिलने तिला सर्वाधिक फेम दिल. अंजली काल रात्री मुंबईत तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्रांसोबत दिसून आली. जलीच्या पार्टीत सर्वजण मस्ती करताना दिसले. बर्थडे गर्ल देखील यावेळी रेड गाऊनमधे एकदम सुंदर दिसत होती. अंजली अरोरा तिचा वाढदिवस मित्रांसोबत साजरा करण्यासाठी एक दिवस आधीच मुंबईत पोहोचली होती. यानंतर तिने काल रात्री तिच्या सर्व मित्रांना प्री बर्थडे पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी अंजलीने खूप “धमाल केल्याचे दिसून आले. अंजलीच्या जन्मदिवसानिमित्त तिची मैत्रीण उर्फी जावेदसह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होत्या.


लॉक अप स्पर्धक अंजली अरोरा हिने मीडियासोबत तिच्या वाढदिवसाचा केक कापला. उर्फीने शटरबग्ससाठी पोझ दिली. तिने एक कट-आउट शॉर्ट ड्रेस परिधान केला होता जो तिच्या पोटाचे बटण दर्शवित होता. त्यासोबत तिने सोन्याचा मुलामा असलेल्या बांगड्या घातल्या होत्या.

हे ही वाचा :

Phone Bhoot Review : कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपट पाहायचा विचार करताय?, त्याआधी रिव्ह्यू नक्की वाचा

मुक्ताईनगरमध्ये होणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या सभेवर बंदी

Emergency चित्रपटाच्या शूटिंगसाठी योग्य स्थानाचा शोध घेताना कंगना नदीत घसरली …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version