फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेफ अली खानने उडवली ‘या’ अभिनेत्याची खल्ली

बॉलीवूड कलाकार नेहमी एकमेकांबद्दल गॉसिप करत असतात.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेफ अली खानने उडवली ‘या’ अभिनेत्याची खल्ली

बॉलीवूड कलाकार नेहमी एकमेकांबद्दल गॉसिप करत असतात. तसेच अनेक कार्यक्रमध्ये एकमेकांची खिल्ली उडवत असतात. बॉलीवूड मध्ये फिल्मफेअरसारखा पुरस्कार सोहळा हा महत्वाचा मानला जातो. आणि या सोहळ्यामध्ये सेफ अली खानने ह्रितिक रोशन ची खिल्ली उडवली होती. गेली अनेक वर्ष हा सोहळा बॉलीवूड स्टेजवर साजरा होत आहे. सैफ अली खान आणि शाहरुख खान हे दोघे प्रामुख्याने या सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसून आले आहेत.

हे ही वाचा : Kabza Teaser Released: पहा कसा आहे कब्जाचा टीझर! उपेंद्र आणि आर. चंद्रू पुन्हा येणार एकत्र

 

फिल्मफेअरसारखा पुरस्कार सोहळामध्ये सेफ अली खान आणि शाहरुख खान यांनी अनेक बॉलीवूड कलाकाराची खिल्ली उडवली होती. त्या कलाकार मध्ये ह्रितिक रोशन ही देखील होता. त्यावेळी ह्रितिक रोशन चा काईट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो काही जास्त चाला नाही. म्हणून त्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते. आणि त्याची खिल्ली उडवण्यात आली होती. आणि प्रक्षकांमध्ये हास्य जत्रा झाली होती.

तसेच सैफ आली खान आणि ह्रितिक रोशन विक्रम वेद या चित्रपटात काम करताना एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट आत जगप्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटात सैफ आली खान आणि ह्रितिक रोशन याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा टेलर रिलीज झाला आहे. या टेलर मध्ये सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका ट्रेलरमध्ये दिसतोय. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उसुक आहे.

तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात हृतिक, सैफसह राधिका आपटेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉलीवूड मध्ये खूप आहाकार गाजवणार आहे.

हे ही वाचा : 

Dasara Melava : शिंदे गटाचा अर्ज मुंबई मनपाने स्विकारला, आता शिवसेने काय ?

 

Exit mobile version