spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सलमान भाई का बर्थडे, चक्क जबलपुरवरून सायकलने सलमानचा चाहता त्याच्या भेटीला

खान हे सिनेमा इंडस्ट्री मधला लोकप्रिय नाव आहे. खान या नावामागे बरेच प्रेक्षक वेडे आहेत अशा खानांमधला ‘सलमान खान(‘salman khan) याचा येत्या २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांचे चाहते दर जन्मदिवसाला सलमान खानला वेगवेगळ्या पद्धतीने भेटवस्तू देत असतात. कधी कधी हे फॅन्स वेगळ्या ठरला जाऊन पोहोचतात. याची घडून गेलेली बरीच उदाहरण आपण बघितली आहेत. असाच एक सलमानचा चाहता निघालाय सलमानला भेटण्याच्या मोहिमेवर निघालाय.

हेही वाचा : 

PM Modi देशाला संबोधित करताना ‘Man Ki Baat’ मध्ये म्हणाले, २०२२ हे वर्ष भारतासाठी खूप प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक वर्ष ठरले आहे

हा चाहता जबलपूर चा स्थायिक असून तो आता जबलपुरवरून सायकल ने सलमानच्या भेटीला येतोय. समीर अस त्या चाहत्यांच नाव आहे . समीर ने पाच दिवसांत ११०० किलोमीटर अंतर कापलंय. समीर ने त्याच्या लाडक्या सलमान भाईला भेटण्यासाठी आगळावेगळा घाट घातलाय . २७ तारखेला सलमान खानचा (salman khan) वाढदिवस असल्यामुळे हा चहात त्याला भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्या सायकलने ५ दिवस आधीच रवाना झालाय. त्याचा व्हिडिओ सद्य ट्विटर वर वायरल झालेला असून चाहते त्याच कौतुक करतायत . जबलपूर सलमान फॅन क्लब गटाचा मेम्बर प्रभात बर्मन ने हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने समीर विषयी माहिती दिली तो म्हणाला ‘ जबलपूर सलमान फॅन क्लब के हमारे साथी साइकिल यात्रा कर सलमान खान से मिलने निकला’

Tunisha Sharma तुनिषा शर्मा प्रेग्नंट होती, बॉयफ्रेंड शिझानने लग्नाला दिला नकार, ‘या’ टीव्ही अभिनेत्रीचा दावा

समीरला आता २ दिवसात उर्वरित प्रवास करायचा आहे. थंडी असल्यामुळे त्याचा हा प्रवास रोमांचकारक होणार आहे . प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्याने एक बॅटरी आपल्या सायकल ला लावली आहे . तो खरंच सलमान चा डाई हार्ट फैन आहे. त्याने हातावर सलमानच्या नावाचा टॅटू काढलाय सोबत काही वर्षयपूर्वी त्याने पापण्यांवर सलमानचा टॅटू (tattoo) खाधला होता

Latest Posts

Don't Miss