spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पठाण चित्रपटावर शाहरुख खानची पाहिली प्रतिक्रिया

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. चित्रपटातील बोल्ड दृश्ये (Bold scenes) आणि दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचा आरोप हिंदू महासभा आणि काही भाजपा नेत्यांनी केला आहे. अशातच चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मीडियावरही (Social media) जोर धरू लागली आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपटातील आक्षेप असलेले दृश्य बदलतील की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच शाहरुख खानने कोलकात्यात चित्रपट आणि सोशल मीडिया याबद्दल महत्त्वाची विधानं केली आहेत.

हजारो चाहत्यांसमोर शाहरुखनं त्याच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आजकाल आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. आपण भलतेच सकुंचित झालो आहोत. शाहरुखचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दीपिकानं शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये बिकिनी (Bikini) परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) भगव्याच रंगाची बिकीनी का घातली, त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे.

दीपिकानं शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये बिकिनी परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं भगव्याच रंगाची बिकीनी का घातली, त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे. दीपिकानं शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये बिकिनी परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं भगव्याच रंगाची बिकीनी का घातली, त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे. आपल्याला एक ठाम भूमिका घ्यावी लागते. आपण करत असलेल्या त्या कामाची लोक कशाप्रकारे समीक्षा करतात यावर आपले नियंत्रण नसते. मात्र त्यावरुन जाणीवपूर्वक गोष्टी ठरवल्या जातात की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याची भीती शाहरुखनं यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा : 

मोर्च्याच्या परवानगी संधर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss