Saturday, July 6, 2024

Latest Posts

सिद्धार्थ निगमच्या वाढदिवसाच्या पार्टीत शहनाज गिल एका वेगळ्या अंदाजात

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ निगम मुख्य भूमिकेत आहे.

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ निगम मुख्य भूमिकेत आहे. नुकतीच त्यांनी वाढदिवसानिमित्त पार्टी दिली आहे. या पार्टीमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामार्फत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शहनाज गिल ने देखील तिची उपस्थिती तिथे दर्शवली. या पार्टीमध्ये दुस-याचा हात पकडून ही अभिनेत्री मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

हे ही वाचा :चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अभिनेत्री उषा नाडकर्णींनी केली खंत व्यक्त

 

शहनाज गिलचा सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ वायरल होत असताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता जस्सी गिलचा हात पकडताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये शहनाज गिलहिने क्रॉप जॅकेट आणि ब्रॅलेटसह जोडलेले निळ्या रंगाच्या डेनिममध्ये दिसत आहे. अभिनेत्री शहनाज गिल या ऑउटफिट लूक मध्ये खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कंमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. सोशल मीडियावर लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 शहनाज गिल ‘किसी का भाई किसी किसी कि जान’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. जस्सी गिल आणि शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. त्यानंतर सलमान खानने ही जोडी त्याच्या नवीन चित्रपटासाठी कास्ट केली होती. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव कभी ईद कभी दिवाळी असे होते, जे सलमान खानला अजिबात आवडले नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या निमित्त शहनाज गिलने कोणतेही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले नाही. आणि वाढदिवसच्या निमित्त शहनाज गिल हिला भरपूर ट्रोल करण्यात आले.

हे ही वाचा :

अभियंता दिवस २०२२: अभियंता दिन का साजरा केला जातो? कोण होते एम विश्वेश्वरय्या?

Latest Posts

Don't Miss