आनंदाची बातमी : सोनम कपूरने दिला एका गोंडस बाळाला जन्म

आनंदाची बातमी : सोनम कपूरने दिला एका गोंडस बाळाला जन्म

आज बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात आनंदी आनंद पाहायला मिळणार.सोनम कपूरने एका मुलाला जन्म दिला आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. याशिवाय नीतू कपूरनेही एक पोस्ट टाकून ही गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. या बातमीनंतर कपूर कुटुंबात आनंदाची लाट पसरली आहे.

सोनमने सुरुवातीच्या काळात तिची गर्भधारणा बातमी लपवण्याचा प्रयत्न केला होता पुढे काही दिवसांनी तिने सांगितले, “ड्रेसिंग हा एक अनुभव आहे. प्रथम मी ते लपविण्याचा प्रयत्न करत होतो कारण ती अशी परिस्थिती होती जिथे मी अजूनही आहे. जसे आता मी अधिक आहे. त्याबद्दल अधिक मोकळे राहणे सोयीस्कर आहे परंतु प्रथम मी ते लपविण्याचा प्रयत्न करीत होतो, म्हणून मी हे सर्व सैल कपडे घातले होते.

सोनमने दिलेल्या या गोड बातमी नंतर सर्व लोक खूश आहेत. केवळ कुटुंबातील सदस्यच नाही तर चाहतेही कमेंट्सद्वारे सोनमचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी, मनोरंजन विश्वातील सर्व स्टार्स सोनम कपूरला या मोठ्या आनंदासाठी शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा : 

करीना कपूरचे मोठे व्यक्तव्य म्हणाली, ‘जब वी मेट’ मधील ‘गीत’ या पात्राने भारतीय रेल्वेच्या कमाईत वाढ केली

Exit mobile version