spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोमुळे इंस्टाग्रामचं टेंपरेचर वाढले

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अनेक चाहते तिच्या पोस्टवर भरभरून प्रेम देत असतात. आता तिची एक पोस्ट मात्र नेटकऱ्यांच्या नजरेत भरली आहे. त्या पोस्टवरुन त्यांना प्राजक्ताची लवकरच गुड न्युज समोर येणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. यापूर्वी देखील प्राजक्तानं तिच्या काव्यमय अंदाजात पोस्ट शेयर करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हेही वाचा : 

‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले, शिंदे-फडणवीस यांनाही घेऊन जा, महाराष्ट्र सुखी होईल’ ; नाना पटोले

प्राजक्तानं काही तासानंपूर्वी शेयर केलेल्या या पोस्टमध्ये, तो बात बन जाए…हां हां बात बन जाए…असं म्हटले आहे. अवघ्या काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. काहींनी प्राजक्ताला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकानं तर म्हणून मी इतके दिवस लग्नाचा थांबलो होतो. आणि आता प्राजक्तानं चक्क गुड न्युज देऊन टाकली आहे. असे म्हटले आहे. प्राजक्ताच्या त्या पोस्टनं हजारो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Aditya Thackeray : ‘महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे’ ; फडणवीसांच्या आरोपाला ठाकरेंचे प्रत्युत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता तिच्या सौंदर्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतेच त्याचप्रमाणे तिला योगासने, व्यायामाची देखील प्रचंड आवड आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता बकासन करताना दिसतेय. पण खास बात काय तर या व्हिडीओवरच्या कमेंट्स. चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘याआधीही हे आसन करताना तुम्ही मला पाहिलंय पण 12 काऊंट आसन होल्ड करणं आत्ता जमायला लागलं…,’असं कॅप्शन देत प्राजक्ताने आसन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.तर काही जणांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

Virat Kohli : विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, म्हणाली ‘हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे’

Latest Posts

Don't Miss