spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नेहा कक्करच्या रिमिक्स गाण्याच्या वादामुळे सोशल मीडियावर व्हायरल होतायत भन्नाट मिम्स

या गाण्याला तसेच गायकाला मिळणाऱ्या प्रतिसादाव्यतिरिक्त, ट्विटरवर विविध विनोदी मिम्सदेखील लोकांनी शेअर केली आहेत.

तुम्ही नेहा कक्करच्या मैने पायल है छनकाईच्या रिमिक्स व्हर्जन होणाऱ्या टिकेबद्दल तर ऐकले आणि वाचले असेलच. नेहा कक्करने या गाण्यामध्ये स्वतःचे ट्विस्ट जोडून त्याचे नवीन व्हर्जन ओ सजना या नावाने रिलीज केले आहे. तथापि, संगीत प्रेमींनी क्लासिक नंबरच्या सुधारित नव्या व्हर्जनला विरोध केला आहे. फाल्गुनी पाठक, ज्यांनी 90 च्या दशकात हे आयकॉनिक गाणे गायले होते, त्या स्वत: मैने पायल है छनकाईच्या या नव्या व्हर्जन पूर्णपणे नाराज होती. हे गाणे ऐकल्यावर फाल्गुनी पाठक यांनी सुद्धा “मुझे सिर्फ उल्टी आना बाकी था” अशा शब्दात नेहावर टीका केली आहे.

फाल्गुनी पाठक यांचे चाहते आणि संगीत प्रेमी सामान्यतः फारसे खूश नव्हते आणि त्यामुळे त्यांनी ट्विटरवर सामूहिक निराशा व्यक्त केली आहे. या गाण्याला तसेच गायकाला मिळणाऱ्या प्रतिसादाव्यतिरिक्त, ट्विटरवर विविध विनोदी मिम्सदेखील लोकांनी शेअर केली आहेत.
आणि त्यातलीच काही मिम्स आता आपण इथे पाहणार आहोत:

जर तुम्ही नेहा कक्करची मैने पायल है छनकाईची नवीन व्हार्जन पाहिले नसेल, तर तुम्ही ते येथे पाहू शकता:

मग नेहा कक्करच्या मैने पायल है छनकाईच्या या नव्या व्हर्जनबद्दल तुम्हाला काय वाटतं?

हे ही वाचा:

‘सहेला रे…’, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

क्रोमाच्या फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स सेलमध्ये iPhone 13 मिळणार फक्त ५१,९९० रुपयांत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss