एक दिवस कपडे न घालता येईन; उर्फी जावेद च्या उत्तराने चाहते हैराण

नेहमीप्रमाणे उर्फी पापराझींन समोर एका वेगळ्याच  ड्रेस मध्ये समोर आली. तिचा बोल्ड अवतार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

एक दिवस कपडे न घालता येईन; उर्फी जावेद च्या उत्तराने चाहते हैराण
सध्या चित्रपट, मालिका आणि वेब विश्वापासून दूर असली तरी अभिनेत्री उर्फी जावेद रोज नव्या चर्चेचा विषय असते. उर्फी रोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करून पापराझींन समोर येऊन उभी राहते. उर्फी जावेद (Urfi Javed) कपड्यांच्या वेगळ्या स्टाईलमुळे ही अनेकदा चर्चेत राहते. पण यावेळी उर्फी ने पापराझी समोर असे काही म्हंटले आहे की ते ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ऊर्फी जावेद नेहमी वेगवेगळे कपडे घालून पापराझींनसमोर येऊन उभी रहाते. अनेकदा ती  त्यांच्याशी बराचवेळ संवाद ही साधते. अनेकदा तिचे चाहते तिच्याभोवती गर्दी करतात. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह देखील करतात. सोशल मीडियावर अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल ही केले जाते. काल नेहमीप्रमाणे उर्फी पापराझींन समोर एका वेगळ्याच  ड्रेस मध्ये समोर आली. तिचा बोल्ड अवतार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेक जण तिच्याकडे वळून वळून पाहत होते. अशातच एका पापराझी ने उर्फीला तिच्या कपड्यांबाबत विचारले तेव्हा तिने पटकन “मी एक दिवस कपडेच घालून येणार नाही” असे उत्तर दिले. तिच्या उत्तरामूळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Urfi Javed reply to Paparazzi)
https://www.instagram.com/reel/Cfstvs-F6uj/?igshid=YmMyMTA2M2Y=
या आधीही उर्फीला सोशल मीडियावर अनेकांनी कपड्यांवरून ट्रोल केलं आहे. पण ती कधीच अशांना उत्तरं द्यायला घाबरत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी बिनधास्त घालणार असं ती म्हणते. पण उर्फीच्या त्या उत्तरमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Exit mobile version