‘काऊ हग डे’ वर उर्फी जावेद म्हणाली…

सध्या व्हॅलेंटाइन वीक चालू आहे आणि काही दिवसातच व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) येणार आहे. त्याआधी व्हॅलेंटाइन डे बरोबरच केंद्र सरकारच्या पशुवंर्धन मंत्रालयाने असे आव्हान केले आहे कि, काऊ ह्ग डे (Cow Hug Day) साजरा करायचा आहे. यावर आता र्फी जावेदने (Urfi Javed) ट्वीट केलं आहे.

‘काऊ हग डे’ वर उर्फी जावेद म्हणाली…

सध्या व्हॅलेंटाइन वीक चालू आहे आणि काही दिवसातच व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) येणार आहे. त्याआधी व्हॅलेंटाइन डे बरोबरच केंद्र सरकारच्या पशुवंर्धन मंत्रालयाने असे आव्हान केले आहे कि, काऊ ह्ग डे (Cow Hug Day) साजरा करायचा आहे. यावर आता र्फी जावेदने (Urfi Javed) ट्वीट केलं आहे.

आपल्या फॅशनसाठी चर्चेत असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) हि नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते. कधी ती तिच्या ट्रॉलर्सला प्रतिउत्तर देत असते तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ती चर्चेत असते. केंद्र सरकारच्या पशुवंर्धन मंत्रालयाच्या या आवाहनानंतर उर्फी जावेद ने एक ट्विट केले आहे. उर्फीने तिच्या सोशल मीडियावर एक विडिओ शेयर केला आहे त्यामध्ये भाजप नेते गाईजवळ जात आहेत पण ते जेव्हा त्या गाईला हाथ लावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ती गाई हाथ लावू देत नाही. हा व्हिडीओ जेव्हा तिने सोशल मीडिया वर व्हिडीओ शेयर केला तेव्हा तिने लिहिले “Cowhugging”. उर्फीने शेयर केलेला हा विडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या ट्विट ने सर्वांने लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच जणांनी तिच्या या ट्विट वर कंमेंट केल्या आहेत. उर्फीने अजून एक गमतीदार ट्विट शेयर केले आहे त्या व्हिडियो मध्ये तो माणूस गाईला मिठी मारण्यासाठी जात आहे पण त्यावेळी बैल म्हणतोय लांब हो ती माझी व्हॅलेंटाइन आहे आणि हे ट्विट शेयर करून उर्फी ने लिहिलं आहे “गाईची पण संमती असणे आवश्यक आहे. #cowhugging”

काऊ ह्ग डे ची देशामध्ये बरीच चर्चा झाली. १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारावी असे आव्हान जेव्हा केंद्रीय सरकारच्या पशुवंर्धन मंत्रालयाने केले होते तेव्हा या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेले आणि शुक्रवारी हे आव्हान मागे घेण्यात आले हि माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या पत्रकाराद्व्यारे देण्यात आली. गाईला मिठी मारणे हे त्यांच्या आरोग्यासाठी नाही तर माणसांच्या आरोग्य साठी सुद्धा चांगले आहे. त्यामुळे माणसाला सकारात्मक राहायला मदत होते. त्याबरोबरच पाळीव प्राण्याबरोबर थोडा वेळ घालवावा, त्याच्या सोबत खेळावे आणि बसल्यावर तुमच्या मनाला शांती मिळते.

हे ही वाचा : 

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

मूडीज कंपनीच्या या निर्णयाचा अदानी समूहाला बसला अजून एक मोठा धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version