Christmas 2022 : व्हाट्सअप द्वारे नाताळच्या शुभेच्छा

Christmas 2022 : व्हाट्सअप द्वारे नाताळच्या शुभेच्छा

डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा महिना डिसेंबर महिन्यात बाजारात ख्रिसमसच्या निमित्ताने बाजारपेठा सजलेल्या असतात. केक, कुकीज, चॉकलेटस, गिफ्टस ही या महिन्याची स्पेशालिटी असते. ख्रिसमस Christmas हा सण ख्रिश्चन लोक नाहीतर बाकी धर्माचे लोक देखील साजरा करतात. संपूर्ण देशात ख्रिसमस (Christmas 2022) हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण इतर देशात वेगवेगळया नावाने ओळखला जातो. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमस हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच विजय झाला म्हणून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. तसेच ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून नाताळच्या शुभेच्छा या बद्दल सांगणार आहोत.

आला पहा नाताळ घेऊनी आनंद
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
प्रभू तुमची कृपा-दृष्टी आमच्यावर नेहमी राहू दे
नाताळच्या शुभेच्छा !!

प्रभूचे आपल्यावर नेहमी राहो
आपल्या जीवनात प्रेम, सुख समृद्धी यावे,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

तुमच्या आयुष्यात ख्रिसमसची रात्र
सुख समृध्दी घेऊन येवो
आपला आनंद नेहमीच द्विगुणित असो
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा !!

ख्रिसमस म्हणजे प्रेम आहे
ख्रिसमस म्हणजे आनंद आहे
ख्रिसमस म्हणजे उत्साह आहे
ख्रिसमस म्हणजे नवी उमेद आहे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!!

ख्रिसमस ही आनंदाची आणि प्रेमाची भावना आहे,
लोकांना मदत करण्याची भावना आहे
लोकांना आनंद देण्याची भावना आहे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!!

देव बनून येईल सांता
सर्व इच्छा पूर्ण होतील तुझा
आनंदाच्या भेट वस्तू देऊन जाईल सांता
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा !!

ख्रिसमस म्हणजे एक प्रकारची जादूची कांडी
ती कांडी फिरवली की सर्व जग खूप सुंदर दिसू लागते
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा !!

ख्रिसमस म्हणजे चॉकलेट
ख्रिसमस म्हणजे आनंद
ख्रिसमस म्हणजे केक
ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी
ख्रिसमस म्हणजे भेट वस्तू
तुम्हाला सर्वाना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा !!

हे ही वाचा : Christmas 2022 : ख्रिसमस हा २५ डिसेंबरला का साजरा केला जातो ?

हे ही वाचा : Christmas 2022 ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा रवा केक

Exit mobile version