Gurupornima special 2024 : गुरुपौर्णिमानिमित्त जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तमंदिर

Gurupornima special 2024 : गुरुपौर्णिमानिमित्त जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तमंदिर

आज गुरुपौर्णिमा. हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आलं आहे. दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस आहे. महाराष्ट्रात अशीच काही प्रसिद्ध दत्तमंदिरं आहेत. चला जाणून घेऊयात. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करण्याचा, त्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पूजा करतात. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतात. महाराष्ट्रात अशीच काही प्रसिद्ध दत्तमंदिरं आहेत. त्यांच्याविषयी या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

हे ही वाचा:

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH च्या वेळी DEVENDRA FADNAVIS यांनी केल्या भावना व्यक्त..

“तुमच्या निवडणुका आणि पाडणं ही प्रायोरिटी आहे का?” PRAVIN DAREKARA यांनी जरांगेंना विचारला प्रश्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version