घरच्याघरी सोप्या पद्धती वापरून करा… बाप्पाचे डेकोरेशन

संपूर्ण वर्षभर प्रत्येक जण ज्या सणाची वाट पाहत असतो तो सण म्हणजे अर्थात गणेशोत्सव. यंदाच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी बाप्पा आपल्या घरी आगमन करणार आहेत.

घरच्याघरी सोप्या पद्धती वापरून करा… बाप्पाचे डेकोरेशन

संपूर्ण वर्षभर प्रत्येक जण ज्या सणाची वाट पाहत असतो तो सण म्हणजे अर्थात गणेशोत्सव. यंदाच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी बाप्पा आपल्या घरी आगमन करणार आहेत. अवघ्या १०-१२ दिवसांवर बाप्पाचे आगमन आले आहे आणि प्रत्येक जण जोमात बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहे. महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण याशिवाय संपूर्ण देशाच्या अनेक घरात गणेशाची स्थापना केली जाते आणि आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची पूजा केली जाते. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी हि आता हळू हळू सुरु तर झाली आहे. म्हणून आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी खास सजावट कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती देणार आहोत .

Exit mobile version