spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरउत्सव
घरउत्सव

उत्सव

गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त…

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे वेगळे महत्व मानले जाते तसेच संकष्टी चतुर्थीलाही तितकेच महत्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात येते तर दुसरी कृष्ण पक्षात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. साधारणपणे संकष्टी चतुर्थी ही तिथी शिवपार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे. तर जाणून घेऊयात या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि पूजा विधी.संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त...

Pitru paksha 2022 : आजपासून सुरु होणाऱ्या पितृपाक्षाविषयी शंका आहेत ? तर मग करा शंकाचे निरसन…

पितृ पक्ष (Pitru paksha 2022 ) भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत असतो.हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे....

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अखेर आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचे विसर्जन हे झाले (Lalbaugcha Raja Visarjan 2022) आहे. बाप्पाचे शेवटचे...

लालबागच्या राजाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची तुफान गर्दी

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. पुणे, मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात हि काल सकाळ पासून झाली होती. मुंबईत लालाबागच्या...

पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे झाले विसर्जन

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन नुकतेच झाले आहे. त्याचसोबत आता पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले. यावेळी नागरिकांची तुफान गर्दी पहायला...

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचे विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics