Makar Sankranti 2023 या मकरसंक्रांतीला फक्त तिळाचे लाडूच नाही तर चविष्ट उंधियु खाऊन करा सण साजरा

यादिवशी फक्त तिळाचे लाडूच नाही तर उंधियु हा खास आणि पारंपरिक भाजीचा प्रकार अगदी आवर्जून तयार केला जातो.

Makar Sankranti 2023 या मकरसंक्रांतीला फक्त तिळाचे लाडूच नाही तर चविष्ट उंधियु खाऊन करा सण साजरा

मकर संक्रांत हा काही हिंदू सणांपैकी एक आहे जो देशभरात एकाच दिवशी वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये दरवर्षी १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. मकर संक्रांती हा सण सूर्य देवता किंवा सूर्य देवाला समर्पित आहे. या दिवशी इतर धान्यांव्यतिरिक्त खिचडी, तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ तुम्ही मकर संक्रांतीला तयार करू शकता. पण देशातल्या गुजरात या भागात मोठ्या उत्साहाने मकरसंक्राती साजरी केली जाते. यादिवशी फक्त तिळाचे लाडूच नाही तर उंधियु हा खास आणि पारंपरिक भाजीचा प्रकार अगदी आवर्जून तयार केला जातो. त्यामुळे तुम्हालाही यावर्षी घरच्या घरी उंधियु बनवून त्याचा आस्वाद घेता यावा. यासाठी आज आम्ही तुम्हाला उंधियु कसा बनवायचा हे सांगणार आहोत:

साहित्य:
मुठियासाठीचे साहित्य:
मसाल्यासाठी साहित्य
उंधियुसाठी भाजी:

उंधियु बनवण्याची पद्धत:

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023 सण एक पण नावं अनेक, जाणून घ्या मकरसंक्रांतीची विविध नावं

Makar Sankranti 2023 भारताव्यतिरिक्त ‘या’ पाच देशांमध्ये देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते मकर संक्रांत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version