हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

रताळे हे एक कंद मुळ आहे . रताळ्याचा गर पांढरा, पिवळट रंगाचा असतो, रताळी आतून केशरी रंगाची असतात. रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असतात . रताळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असते . त्यामुळे डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते. रताळ्यात फॅट नाही आणि रताळी पचण्यास सहज मदत होते . रताळी भाजून, उकडून खावी, गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे ती चविष्टच लागतात.

हे ही वाचा : गव्हाच्या पिठापासून बनवा ३ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि करा सकाळचा नाश्ता स्पेशल

 

रताळ्यात लोह, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच, चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. रताळे खाल्यास आपली त्वचा सुंदर आणि मुलायम होते.

हिवाळ्यात रताळी खाल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरते .

हिवाळ्यामध्ये रताळी खाल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते .

हृदयाचा आरोग्यासाठी रताळी उपयुक्त कंद मूळ आहे .

 

जर तुम्हाला भूक लागत नाही . भूक लागण्यासाठी नियमितपणे रताळी खाणे .

थंडीच्या दिवसात रताळी खाल्यास पचनक्रिया सुधारते .

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही रताळीचे सेवन करू शकता . रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते .

रताळ्यामध्ये तांबे, जस्त आणि सुपरऑक्साइड नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील जळजळ आणि तणाव कमी करतात. यामध्ये भरपूर प्रथिने, स्टार्च, जीवनसत्त्वे, खनिजे असतात जे शरीराला अतिरिक्त ऊर्जा देतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रताळ्याचे सेवन केले जाऊ शकते.

रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, रताळ्याच्या सेवनाने शरीरातील ग्लायसेमिक ऍसिड नियंत्रित राहते, ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते.

रताळ्यामध्ये तांबे, जस्त आणि सुपरऑक्साइड नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील जळजळ आणि तणाव कमी करतात. यामध्ये भरपूर प्रथिने, स्टार्च, जीवनसत्त्वे, खनिजे असतात जे शरीराला अतिरिक्त ऊर्जा देतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रताळ्याचे सेवन केले जाऊ शकते.

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

Exit mobile version