spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कॉफीचे अतिसेवन केल्याने शरीरावर होतील गंभीर परिणाम

side effects coffee : कॉफी ही सर्वांना आवडते. सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याची सवय प्रत्येकालाच असते, थकवा घालवण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी अनेक लोक गरम कॉफी किंवा चहा घेतात. काहीजणांना तर कॉफी पिल्याशिवाय दिवसच जात नाही. झोपेतून उठल्यावर ब्रश न करतात काहीजण कॉफीचे सेवन करतात. रिलॅक्स व्हायला कॉफी लव्हर्स (coffee lovers) कोल्ड कॉफी (cold coffee) पिण्यास जास्त प्राधान्य देतात. जसे चहा प्रेमी असतात, तसेच कॉफी प्रेमी देखील असतात. देशभरात कॉफी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. पण तुम्हाला कॉफीचे दुष्परिणाम माहित आहे का ? जाणून घेऊया मग.

कॉफीचे अतिसेवन (Excessive consumption of coffee) केल्याने शरीरावर खूप हानिकारक परिणाम होतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवीला होते. वारंवार लघवीला झाल्यास शरीरातील कॅल्शियम (Calcium ) कमी होते आणि त्याचे परिणाम आपल्या हाडांवर दिसून येतात. आणि हाडांचे आरोग्य (Bone health) देखील बिघडते. दिवसभरात २ कप पेक्षा जास्त प्रमाणात कॉफी (coffee) पिऊ नका.

 

लाळेमुळे तोंडात ओलावा टिकून राहतो. तुम्ही जेव्हा कॉफीचे अतिसेवन (Excessive consumption of coffee) करतात तेव्हा तोंडातील कोरडेपणा कमी होतो आणि लाळ गळण्याची क्रिया बंद होऊन जाते. जेव्हा लाळ गळ्याची थांबते तेव्हा हिरड्यांना सूज (Swelling of the gums) किंवा जळजळ (inflammation) होणे व जिभेला जखमा होणे अशी लक्षणे लगेच दिसून येतात. ही सर्व लक्षणे कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दिसून येतात.

जास्त प्रमाणात कॉफी (coffee) पिल्याने ब्लड प्रेशर (Blood pressure) वाढण्याची शक्यता जास्त असू शकते. ज्यांना हाय ब्लडप्रेशर (Blood pressure) किंवा उच्च रक्तदाबाची (High blood pressure) समस्या आहे त्यांनी कॉफीचे (coffee) सेवन करू नये. कॉफीचे अति सेवन केल्याने तुमच्या ब्लडप्रेशर किंवा उच्च रक्तदाब च्या पेशींचे नुकसान होऊ शकते. तसेच कॉफी पिल्याने शरीरात आळस देखील भरतो जास्त प्रमाणात झोप देखील येते.

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss