Ganesh Chaturthy 2024: या गणेशोत्सवाला लाडक्या बाप्पासाठी बनवा पनीर कलाकंद…

आज आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी पनीरपासून कलाकंद कसा बनवायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत. हा स्वादिष्ट पनीर कलाकंद तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खास प्रसंगी बनवू शकता.

Ganesh Chaturthy 2024: या गणेशोत्सवाला लाडक्या बाप्पासाठी बनवा पनीर कलाकंद…

यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचे आगमन केले जाते. सर्वच लोक वर्षभर बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. बाप्पा घरी आल्यावर त्याची मनोभावे पूजा करून त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीची मनोभावे सेवा, पूजा करण्यासाठी सगळेच भक्त आतुर असतात. त्यामुळे सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाला नैवेद्याला काही खास पदार्थ नक्की बनवा. आज आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी पनीरपासून कलाकंद कसा बनवायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत. हा स्वादिष्ट पनीर कलाकंद तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खास प्रसंगी बनवू शकता.

साहित्य:

कृती:

टीप:

कलाकंद तयार करताना गॅसची आच मध्यम ठेवा आणि मिश्रण सतत ढवळत राहा, नाहीतर ते खाली लागू शकते.

हे ही वाचा:

Pushpa 2 (The Rule) : चाहत्यांची प्रतीक्षा संपली; जाहीर झाली ‘पुष्पा २’ चित्रपटाची पोस्टरसह रिलीज डेट…

Balasaheb Thackeray यांच्याबाबतीत Narayan Rane इतकी नमकहरामी करणार असतील तर यासारखं दुर्दैव नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version