Ganeshotsav 2024: लाडक्या बाप्पासाठी बनवा उकडीचे स्वादिष्ट मोदक

गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाचा नैवेद्यात समावेश नाही केला तर पूजेचे ताट अपूर्ण मानले जाते. त्यामुळे तुम्ही बाजारातून कितीही मिठाई आणली तरी घराच्या उकडीच्या मोदकाशिवाय गणेशोत्सव साजरा होऊ शकत नाही.

Ganeshotsav 2024: लाडक्या बाप्पासाठी बनवा उकडीचे स्वादिष्ट मोदक

यावर्षी ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सर्व गणेश भक्त उत्सुक असतात. बाजारातून खरेदी करण्यापासून ते घरी बाप्पाचे आवडते पदार्थ बनवण्यापर्यंत सर्वजण तयारी करत असतात. त्यात गणेश चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य हा तर लागतोच लागतो. गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाचा नैवेद्यात समावेश नाही केला तर पूजेचे ताट अपूर्ण मानले जाते. त्यामुळे तुम्ही बाजारातून कितीही मिठाई आणली तरी घराच्या उकडीच्या मोदकाशिवाय गणेशोत्सव साजरा होऊ शकत नाही. त्यामुळे आज आपण उकडीचे मोदक बनविण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. अगदी झटपट बनून तयार होणाऱ्या उकडीच्या मोदकाची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य:

सारणासाठी:

आवरणासाठी:

कृती:

सारण तयार करणे:

आवरण तयार करणे:

मोदक बनवणे:

टीप: उकडीचे मोदक तयार करताना आवरणाचे पीठ चांगले मळणे आणि पारी पातळ करणे महत्त्वाचे आहे. मोदक गरम असताना त्याची चव अधिक चांगली लागते.

हे ही वाचा:

सप्तसूर म्युझिकतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त नवा म्युझिक व्हिडिओ लाँच, यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार ‘बोल बाप्पा बोल’

OTT Platform वर येणार आहेत ‘या’ नवीन क्राईम थ्रिलर वेब सीरीज…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version