spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कशी बनवावी घरगुती Veg Frankie ?

आजकालच्या धावत्या जगात पोषक आहार घेणं कठीण झालं आहे. साधं पाणी पिण्यासाठी हि वेळ लोकांना नसतो. आहारात स्ट्रेस फूड ही नवी सज्ञा जन्माला आली आहे.

आजकालच्या धावत्या जगात पोषक आहार घेणं कठीण झालं आहे. साधं पाणी पिण्यासाठी हि वेळ लोकांना नसतो. आहारात स्ट्रेस फूड ही नवी सज्ञा जन्माला आली आहे. वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढते स्पर्धात्मक जीवन यामध्ये कुठल्याच गोष्टींना पुरेसा वेळ माणूस देऊ शकत नाही यामुळें जेवणाच्या वेळा टाळतात अश्या धावपळीत लोक फास्ट फूड खान योग्य मानतात. पण फास्ट फूडचा अतिरेक कारण ही शरीरासाठी हानिकारक असते पण हेच फास्ट फुड घरात बनवलेलं असेल तर, म्हणुन आज आपण बघणार आहोत घरच्या घरी व्हेज फ्रँकी (franki) कशी बनवायची.

साहित्य –

२ बटाटे उकडून
२ वाट्या कोबी, पातळ उभा चिरून
१ वाटी गाजर, पातळ उभे कापून
१ वाटी भोपळी मिरची, पातळ उभे काप
१ टी स्पून तेल
१ टी स्पून आले पेस्ट
१ टी स्पून लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
टोमॅटो सॉस
३/४. वाटी मैदा
२ चमचे तेल
मीठ चवीनुसार

 

कृती –

  • सर्वात प्रथम मैद्याचे पीठ चांगले मळून घ्यावे मैद्याची पातळ पोळी लाटून घ्या.
  • मग तव्या मध्ये उकडलेले बटाटे (potato), गाजर( carrot)हवे असल्यास शिमलामिरची परतून घ्या (सर्व पदार्थ बारीक कापलेले असावेत) .
  • भाज्या चांगल्या परतल्यानंतर त्यात लाल तिखट थोडा चाट मसाला शेजवान (Schezwan)चटणी घाला आणि थोडे मीठ घाला.
  • मिश्रण चांगले परतून झाल्या नंतर मैद्याची पोळी तव्यावर कमी आचेवर भाजा .
  • मिश्रण पोलिमध्ये घालुन मस्त टोमॅटो सॉस बरोबर खा. मैदा खायचा नसल्यास गव्हाच (wheat) पीठ वापरून पोळी बनवू शकता.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, मकर संक्रातीला तीळ आणि गूळ का खातात ?

जबरदस्त ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवा घरच्या घरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss