‘या’ फळांचा डाएटमध्ये करा समावेश

लठ्ठपणा(obesity) वाढणे हे अनेक आजारांचे कारण आहे. लोक आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. तसेच वाढलेल्या वजनामुळे आत्मविश्वासही कमी होतो. हे तुमची लाईफस्टाईल(lifestyle), तणाव(stress) आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते.

‘या’ फळांचा डाएटमध्ये करा समावेश

लठ्ठपणा(obesity) वाढणे हे अनेक आजारांचे कारण आहे. लोक आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. तसेच वाढलेल्या वजनामुळे आत्मविश्वासही कमी होतो. हे तुमची लाईफस्टाईल(lifestyle), तणाव(stress) आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त कमी होते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. लोह कमी झाल्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी कमी होऊ लागतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही फळांची मदत होते. फळांमध्ये अनेक ही पोषक तत्वे असतात. त्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्हाला जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये या फळांचा समावेश नक्की करा

दररोज डाळिंब फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाच्या सेवनाने रक्ताची वाढ होते आणि अँनिमियाची समस्या कमी होते.

हिमोग्लोबिन कमी असल्यास पालकाच्या भाजीचा आहारात नक्कीच समावेश करा. पालकामध्ये लोह तसेच कॅल्शियम, सोडियम, प्रथिने आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.

मोसमात पेरू जरूर खाल्ले पाहिजे. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट फायदेशीर ठरेल. बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.

दररोज अंडी खाणेही फायदेशीर ठरू शकते. रोज अंडी खाल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि लोहाची कमतरता दूर होते.

लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काजू नक्कीच खा. मनुके भिजवून खाल्ल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते.

सफरचंद हे कमी कॅलरी आणि जास्त फायबर असणारे फळ आहे. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर सफरचंद नक्की खावे.

किवी हे फायबर, व्हिटॅमिन सी, ई आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे स्टोअरहाऊस आहे. किवी हे फळ चरबी कमी करण्यास मदत करते.

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून यसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे डाएट करणाऱ्यांनी त्यांच्या डाएट प्लॅनमध्ये पेरूचा समावेश नक्की करावा.

Exit mobile version