गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा जाळीदार आप्पे

आप्पे तर आपण नेहमीच खातो. पण वेळ खर्च न करता घरात उपलब्ध असणारे साहित्य वापरून गव्हाच्या पिठापासून जाळीदार पौष्टिक आप्पे  तयार करू शकतो. सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता करण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून जाळीदार आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत.

गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा जाळीदार आप्पे

नाश्ता म्हटलं की, इडली, डोसा, पोहे, उपमा अशा अनेक खाद्यपदार्थांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, झटपट आणि चविष्ट नाश्ता तयार कसा करता येईल असे प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न असतो. अशावेळी एक पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत. आप्पे तर आपण नेहमीच खातो. पण वेळ खर्च न करता घरात उपलब्ध असणारे साहित्य वापरून गव्हाच्या पिठापासून जाळीदार पौष्टिक आप्पे  तयार करू शकतो. सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता करण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून जाळीदार आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत.

साहित्य:

साहित्य:

हे ही वाचा

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत सुबोध आणि शिवानीचा अनोखा अंदाज

Angarki Sankashti Chaturthi 2024: धकाधकीच्या काळात श्रद्धा असूनही बाप्पाचे पूजन करता आले नाही तर….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version