spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लहानांपासून मोठ्यांना आवडेल असेल चॉकलेट सँडविच

चॉकलेट सर्वांना आवडतात. आजकाल चॉकलेट सँडविच (Chocolate sandwich) चॉकलेट लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. तसेच तुम्ही चॉकलेटपासून चॉकलेट केक देखील बनवू शकता. तसेच चॉकलेटमध्ये बरेच प्रकार असतात. कोणतेही कार्यक्रम असेल तर चॉकलेट केक कापला जातो. जसे की वाढदिवस, साखरपुडा, लग्न , सेलिब्रेशन असो केक कापला जातो. पण जर चॉकलेट केकसाठी चॉकलेट घरी बनवले तर अजून चॉकलेट आणि केकला चव येते. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी चॉकलेट घरी कश्या पद्धतीने बनवायचे.

चॉकलेट सँडविच (Chocolate sandwich) हा असा पदार्थ आहे जो सर्वाना आवडतो. चॉकलेट सँडविच (Chocolate sandwich) म्हटले की जिभेला पाणी सुटते. चॉकलेटमध्ये देखील खूप प्रकार असतात. जसे मोल्डेड चॉकलेट, कोटेड चॉकलेट, लेयर्ड चॉकलेट, फिल्ड चॉकलेट और चॉकलेट क्लस्टर (Molded chocolate, coated chocolate, layered chocolate, filled chocolate and chocolate clusters) , असे अनेक प्रकार चॉकलेट मध्ये पाहायला मिळतात. असे चॉकलेटचे प्रकार तुम्ही चॉकलेट सँडविच बनवतांना वापरू शकता.

 

साहित्य –

६ ब्रेड स्लाईज

१ कप डार्क चॉकलेट किंवा तुम्हाला आवडेल ते चॉकलेट

१ कप बटर

१ मिक्स ड्रायफ्रुट

कृती :

सर्व प्रथम एका पॅनमध्ये चॉकलेट चांगले गरम करून वितळून घेणे. चॉकलेट वितळ्यावर ब्रेडच्या स्लाइजला बटर लावून घ्या. आणि त्यावर वितळलेले चॉकलेट घालून घ्या. त्यामध्ये ड्रायफ्रुट घालून घ्या आणि वरून ब्रेडचा स्लाइज लावून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये बटर चांगला गरम करून घ्या, आणि त्यावर तयार केलेला चॉकलेट सँडविच ठेवून दोन्ही बाजूने गरम करून घ्या. आणि तयार आहे गरमागरम चॉकलेट सँडविच. तुम्ही तुमच्या घरी पाहुणे किंवा मित्र मैत्रीण आल्यावर देखील बनवून देऊ शकता. शाही तुकडा खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो. आणि गोड देखील लागतो. ही रेसिपी लगेच तयार होईल अशी आहे

 

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

 

Latest Posts

Don't Miss