यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी

पितृपक्षात तयार केला जाणाऱ्या नैवेद्यामध्ये अनेक पदार्थ असतात. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी अनेक भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी बनवली जाते.

यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी

हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष हा १८ सप्टेंबर पासून सुरु होत आहे तर त्याची सांगता २ ऑक्टोबरला होणार आहे. पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातात अशी मान्यता आहे. या वेळी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राम्हण भोजन करतात. श्राद्धात प्रसादशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी नैवेद्यामध्ये मिक्स भाजी केली जाते. काही ठिकाणी ही भाजी वेगवेगळी सुद्धा केली जाते. पितृपक्षात तयार केला जाणाऱ्या नैवेद्यामध्ये अनेक पदार्थ असतात. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी अनेक भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी बनवली जाते. पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या मिश्र भाजीची रेसिपी काय आहे हे थोडक्यात पाहूया.

साहित्य:

कृती:

हे ही वाचा:

One Nation, One Election: जर निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? Raj Thackeray यांचा सवाल
सिनेरसिकांना खुशखबर ! National Cinema Day निमित्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा जॅकपॉट

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version