spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Margsheesh fasting मार्गशीष उपवासासाठी खास अप्पे, जाणून घ्या रेसिपी

आता मार्गशीष महिना (Margsheesh month) चालू झाला आहे. मार्गशीष महिन्यात महालक्ष्मीची स्थापना केली जाते. आणि काही स्त्रिया उपवास देखील करतात. पण उपवास करायला बहुतेक लोकांना जमत नाही. पण उपवासाठी कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न नक्की पडतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून उपवासाचे अप्पे कसे बनवायचे या बद्दल सांगणार आहोत.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार (Margsheesh fasting)  या दिवशी उपवास पकडला जातो. गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी देवीची (Mahalakshmi Devi on Thursday) पूजा झाल्यानंतर देवीला नैवैद्य दाखवून उपवास (fasting) सोडण्यात येतो. उपवास म्हंटल्यावर साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात असे पदार्थ सेवन करतात. मात्र तुम्ही उपवासाठी अप्पे देखील बनवून खाऊ शकता. घरच्या पद्धतीने अप्पे बनवणे अगदी सोपे आहे.

 

साहित्य :

वरीच्या तांदुळाचे पीठ – १ वाटी

बटाटे (Potatoes)

मिरची (Chili)

जिरे (cumin)

मीठ चवीनुसार (Salt to taste)

बेकिंग पावडर (Baking powder)

दही (curd)

तेल (Oil)

कृती :

सर्वप्रथम वरीचे तांदूळ पाण्यात भिजत ठेवणे. त्यानंतर हे भिजवलेले वरीचे तांदूळ (Parboiled rice) मिक्सर मध्ये वाटून घेणे. हे मिश्रण चांगले वाटून झाल्यानंतर एक भांडयात काढून घ्या. नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे, मिरची, जिरे , बेकिंग पावडर , दही, आणि मीठ (Potatoes, chilies, cumin seeds, baking powder, curd, and salt) घालून घेणे हे सर्व मिश्रण घातल्यानंतर एकजीव करून घेणे. हे मिश्रण २० मिनटे तरी झाकून ठेवणे. आता इडलीच्या भांडयात तुम्ही हे अप्पे घालून शिजवून घेऊ शकतात. अप्पे शिजवून झाल्यानंतर ते खाण्यासाठी सव्ह करून घेणे अप्पे तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता. मित्र मैत्रीण किंवा घरी पाहुणे आल्यावर तुम्ही अप्पे बनवून देऊ शकतात (You can make appe when friends or house guests come). तसेच अप्पे हे चवीला खूप चमचमीत लागतात.

हे ही वाचा : मायोसिटिस म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे…

 

 

Latest Posts

Don't Miss