सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारी बेसन टोस्टची रेसिपी

एक नवीन पदार्थ आम्ही घेऊन येत आहोत तेच म्हणजे बेसन टोस्ट रेसिपी.

सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारी बेसन टोस्टची रेसिपी

झटकन आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे बेसन टोस्ट आहे. तुम्हाला बेसनचा पोळा उपमा यासारखे पदार्थ माहित असतील आणि तसेच ते पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा देखील आला असेल. आपल्याला रोज चमचमीत आणि तिखट पदार्थ खायाला आवडतात. तसेच तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवायला देखील आवडत असेल. तसेच आपण नेहमीचे पदार्थ आणि मसाले वापरतो त्यापासूनच एक नवीन पदार्थ आम्ही घेऊन येत आहोत तेच म्हणजे बेसन टोस्ट रेसिपी.

रेसिपी –

साहित्य –

कृती –

सर्व प्रथम बाउल मध्ये चण्याच पीठ रवा कोथिंबीर मीठ लालतिखट आणि थोडे पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या त्यानंतर मिश्रण तयार झाल्यानंतर एका पॅन मध्ये तेल घालून तयार केलेल्या मिश्रणामध्ये ब्रेड मिक्स करून तेलात फ्राय करून घ्या आणि गरमागरम ब्रेड टोस्ट तयार आहे.

हे ही वाचा:

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मुलगी झाली भावूक म्हणाली, माझे वडील…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version