spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023 Tiranga Dhokla , यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त घरातल्या घरात बनवा तिरंगा ढोकळा

प्रजासत्ताक दिन म्हंटल की उत्सुकता असतेच त्यादिवशी आपण तिरंगी रंगाचे कपडे, देशभक्ती गीते असे काही ना काही करत असतो.

प्रजासत्ताक दिन म्हंटल की उत्सुकता असतेच त्यादिवशी आपण तिरंगी रंगाचे कपडे, देशभक्ती गीते असे काही ना काही करत असतो. तर यंदाच्या वर्षी तुम्ही घरातल्या घरात बनवता येतील असे तिरंगा स्टाईलचे पदार्थ नक्की बनवून बघा. कपडे आणि गाण्यांसोबतच जर जेवणातही तिरंगा असेल तर देशभक्तीची भावना प्रबळ होऊ शकते. म्हणूनच आपण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ढोकळा बनवणार आहोत. तर ही सोपी ढोकळा रेसिपी नक्की करून पहा.

ढोकळा बनवण्याचे साहित्य –

३ कप इडली पीठ
१/२ कप पालक प्युरी
१/२ कप नारींगी गाजर किंवा टोमॅटो प्युरी
चिमूटभर लाल तिखट
१.५ चमच आले- हिरवी मिर्च पेस्ट
१.५ चमच फ्रुट सॉल्ट
१-२ चमच मोहरी
२ चमच तेल
१ चमचा पांढरे-काळे तीळ
काही कढीपत्ता
चवीनुसार मीठ

ढोकळा बनवण्याची कृती –

  • गाजर आणि टोमॅटोचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी आणि लाल तिखट घालून प्युरी बनवा.
  • इडली पिठाचे तीन भांड्यांमध्ये तीन भाग करा.
    एका भागात पालक प्युरी, १/२ चमचा फ्रुट सॉल्ट , १/२ चमचा आले- हिरवी मिर्च घालून चांगले फेटून घ्या.
  • दुसऱ्या भागात मीठ, अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट आणि त्यानंतर आलं – हिरव्या मिरचीची पेस्ट करून फेटा.
    तिसऱ्या भागात गाजर प्युरी, अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट, अर्धा चमचा आले- हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून फेयून घ्या.
    सर्वातआधी पालक प्युरी चे द्रावण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवा.
  • त्या नंतर दुसरा भाग उपाय जोडा. शेवटी गाजर आणि टोमॅटो ची प्युरी घाला.
  • झाकण ठेवून १०-१५ मिनिटे वाफेवर शिजवा.
  • आचेवरून काढा त्याला थंड होऊ द्या.
  • तुकडे करून बाजूला ठेवा. त्या नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि तीळ टाका.
    हि तेलाची फोडणी देऊन सर्व्ह करा.

प्रजासत्ताक दिन म्हंटल की उत्सुकता असतेच त्यादिवशी आपण तिरंगी रंगाचे कपडे, देशभक्ती गीते असे काही ना काही करत असतो. तर यंदाच्या वर्षी तुम्ही घरातल्या घरात बनवता येतील असे तिरंगा स्टाईलचे पदार्थ नक्की बनवून बघा. कपडे आणि गाण्यांसोबतच जर जेवणातही तिरंगा असेल तर देशभक्तीची भावना प्रबळ होऊ शकते. म्हणूनच आपण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ढोकळा बनवणार आहोत. तर ही सोपी ढोकळा रेसिपी नक्की करून पहा.

ढोकळा बनवण्याचे साहित्य –

३ कप इडली पीठ
१/२ कप पालक प्युरी
१/२ कप नारींगी गाजर किंवा टोमॅटो प्युरी
चिमूटभर लाल तिखट
१.५ चमच आले- हिरवी मिर्च पेस्ट
१.५ चमच फ्रुट सॉल्ट
१-२ चमच मोहरी
२ चमच तेल
१ चमचा पांढरे-काळे तीळ
काही कढीपत्ता
चवीनुसार मीठ

ढोकळा बनवण्याची कृती –

  • गाजर आणि टोमॅटोचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी आणि लाल तिखट घालून प्युरी बनवा.
    इडली पिठाचे तीन भांड्यांमध्ये तीन भाग करा.
  • एका भागात पालक प्युरी, १/२ चमचा फ्रुट सॉल्ट , १/२ चमचा आले- हिरवी मिर्च घालून चांगले फेटून घ्या.
  • दुसऱ्या भागात मीठ, अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट आणि त्यानंतर आलं – हिरव्या मिरचीची पेस्ट करून फेटा.
  • तिसऱ्या भागात गाजर प्युरी, अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट, अर्धा चमचा आले- हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून फेयून घ्या.

  • सर्वातआधी पालक प्युरी चे द्रावण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवा
  • त्या नंतर दुसरा भाग उपाय जोडा. शेवटी गाजर आणि टोमॅटो ची प्युरी घाला.
  • झाकण ठेवून १०-१५ मिनिटे वाफेवर शिजवा.
  • आचेवरून काढा त्याला थंड होऊ द्या.
  • तुकडे करून बाजूला ठेवा. त्या नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि तीळ टाका.
    हि तेलाची फोडणी देऊन सर्व्ह करा.

हे ही वाचा:

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? संजय राऊत म्हणले,…

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील रस्ते राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss