उपवासाठी टेस्टी डोसा खास तुमच्यासाठी

उपवासाठी टेस्टी डोसा खास तुमच्यासाठी

डोसा हा पदार्थ सर्वांना आवडतो. तुम्हाला मसाला डोसा , साधा डोसा हे पदार्थ म्हित असतील पण तुम्हाला उपवासाचा डोसा माहित आहे का ? डोसा हा पदार्थ तामिनाडू मध्ये खूप प्रसिद्द आहे. तसेच डोसाचे नाव जरी काढले तरी जिभेला पाणी सुटे. आणि डोसा हा पदार्थ लोक आवडीने खातात. उपवासात फराळाचं खातील. दररोज फराळाचे तेच सेवन करणे कंटाळवाणी असते. तर आज आम्ही तुम्हाला उपवासाठी खास उपवासाचा डोसा ही रेसिपी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया उपवास स्पेशल डोसा कसा बनवायचा.

हे ही वाचा : जाणून घ्या… ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

 

रेसिपी –

साहित्य –

चार बटाटे उकडून, शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे, तांदूळ , साबुदाणा , मीठ चवीनुसार , साखर, खोबरे , २ हिरव्या मिरच्या ,

 

कृती –

सर्व प्रथम रात्री तांदूळ आणि साबुदाणा भिजत ठेवणे. दुसऱ्यादिवशी साबुदाणा आणि तांदूळ बारीक मिक्सर मध्ये वाटून घेणे. आणि त्यात मीठ साखर घालून ते मिक्सकरून झाकून ठेवावे. त्यानंतर तवेमधे वाटीने डोसे घालून घेणे. त्यानंतर खोबर आणि मिरची मिक्सर मध्ये वाटून घेणे. आणि त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेणून ती फोडणीला देणे. नंतर बारीक चिरून बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट घालून बटाटयाची भाजी बनवून घेणे. आणि गरमागरम डोसा सोबत खाऊन घेणे.

हे ही वाचा :

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा ‘Double xl’ चित्रपट या दिवशी होणार रिलीज

 

Exit mobile version