अशा पद्धतीने करा घरच्या घरी वेज चिकन नगेट्स

जो चवीला अगदी चिकन नगेट्ससारखा लागतो पण चिकनचा वापर न करता सहज बनवला जाऊ शकतो.

अशा पद्धतीने करा घरच्या घरी वेज चिकन नगेट्स

‘विगन लाईफस्टाईल’ म्हणजे कुठल्याही प्राण्यावर कुठल्याच प्रकारचा अत्याचार न करणे. विगन आहारात मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रॉडक्ट्स), अंडी वर्ज्य असतात. इतकंच काय या आहारात मधमाशांपासून मिळणारं मधही वर्ज्य असतं.

मात्र, विगन जीवनशैलीचा एवढा मर्यादित अर्थ अपेक्षित नाही. यात चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, लोकर आणि मोतीसुद्धा वापरत नाहीत.

अशाप्रकारची विगन जीवनशैली सहाजिकच महागडी आहे. असं असलं तरी विगन जीवनशैलीवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. जगभरात ही लाईफस्टाईल आचरणात आणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मूठभर लोकांपासून सुरू झालेली ही विगन चळवळ आज मुख्य प्रवाहात पोहोचली आहे. त्यामुळे मॅकडोनल्डसारख्या मोठ्या फूड ब्रँडनेदेखील ‘मॅकविगन बर्गर’ बाजारात आणले आहेत. यानंतर स्टारबक्सने देखील आपल्या मेन्यूमध्ये विगन पदार्थांचा समावेश केला आहे.१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक विगन दिन’ म्हणून पाळला जातो. त्यामुळे आपण अशाच एका विगन पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जो चवीला अगदी चिकन नगेट्ससारखा लागतो पण चिकनचा वापर न करता सहज बनवला जाऊ शकतो.

साहित्य:
बॅटरसाठी साहित्य:

इतर साहित्य:

कृती:

हे ही वाचा:

भारतीय विमान वाहतूक उद्योग मोठी झेप घेणार, येत्या ५ वर्षांत ८० विमानतळांची भर पडणार

Kabul Bomb Blast: काबूलमध्ये पुन्हा आत्मघाती हल्ला, ४६ महिला आणि मुलींसह ५३ जण ठार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version