spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रोजच्या आहारात करून पहा या चवदार लसूण आणि शेंगदाण्याच्या चटणीचा समावेश…

मराठी संस्कृती मध्ये चटणी, लोणचं, मिरचीचा ठेचा यांना अतिशय महत्त्व आहे. यामुळे आपल्या जेवणाला आणखी चव मिळण्यास मदत होते. आपण अश्याप्रकारे विविध चटण्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकतो.

चपाती भाजी खाताना त्याची अधिक चव वाढवण्यासाठी चटणी ही लागतेच. बऱ्याच लोकांना आहारामध्ये चटणी किंवा लोणचं अश्या पदार्थांचा वापर करण्याची फार सवय असते. त्याचबरोबर मिरचीचा ठेचा देखील काही वेळा खाल्ला जातो. प्रत्येकाकडे बऱ्याच पद्धतीच्या विविध चटण्या बनवलेल्या पाहायला मिळतात. ग्रामीण भागात ह्याच चटण्या पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर वाटून बनवल्या जातात. भारतीय संस्कृतीत चटणीला वेगळेच महत्व दिलेले आहे. कारण चटणी हि शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर व उपयुक्त असते. त्यामुळे अत्यंत पौष्टिक(nutrious) असणाऱ्या ह्या चटणीचा वापर आपण रोजच्या आहारात करायलाच हवा. चटणीच्या सेवनाने अन्नपदार्थ पचण्यास मदत होते तसेच आपल्या शरीराला पण लाभकारक असते. अनेक लहान मुलांच्या नावडत्या भाज्या असतात त्यामुळे ते जेवताना चटणी सोबत आनंदाने जेवतात.

लसूण शेंगदाणा चटणी बनवण्यासाठीचे साहित्य :

लसूण
शेंगदाणे
मीठ – चवीनुसार
हिरवी मिरची – आवश्यक्यतेनुसार
पाणी- आवश्यक्यतेनुसार

कृती :

सर्वात पहिले आवश्यक्यतेनुसार लसण्याच्या पाकळ्या, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या ह्या एकत्रपणे गॅसवर रोस्टेड जाळीवर भाजून घ्या. आणि त्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.

त्यात अर्धा चमचा चाट मसाला(chaat masala), अर्धा चमचे जिरे(cumin), चवीनुसार मीठ(salt), २ ते ३ लाल मिरच्या आणि त्यात लिंबाचा रस टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्या. त्याच प्रमाणे जर तुम्हाला वरून मोहरीची फोडणी (Mustard crackling) आवडत असेल तर फोडणीचा तडक द्या आणि अश्या प्रकाराने तुमची चवदार लसूण शेंगदाण्याची चटणी तयार खाण्यासाठी अगदी तयार आहे.

अशाचप्रकारे विविध पदार्थांचा वापर करून आपण चविष्ट चटण्या बनवू शकतो. त्यात आपण आपल्या आवडीनुसार साहित्य वापरून जवस चटणी, तीळ चटणी, कढीपत्ता चटणी, डाळीची चटणी, पुदिना चटणी (Linseed Chutney, Sesame Chutney, Curry Leaf Chutney, Dal Chutney, Mint Chutney) चपाती भाजी खाताना त्याची अधिक चव वाढवण्यासाठी चटणी ही लागतेच. बऱ्याच लोकांना आहारामध्ये चटणी किंवा लोणचं(pickle) अश्या पदार्थांचा वापर करण्याची फार सवय असते. त्याचबरोबर मिरचीचा ठेचा देखील काही वेळा खाल्ला जातो. प्रत्येकाकडे बऱ्याच पद्धतीच्या विविध चटण्या बनवलेल्या पाहायला मिळतात. ग्रामीण भागात ह्याच चटण्या पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर वाटून बनवल्या जातात. भारतीय संस्कृतीत चटणीला वेगळेच महत्व दिलेले आहे. कारण चटणी हि शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर व उपयुक्त असते. त्यामुळे अत्यंत पौष्टिक असणाऱ्या ह्या चटणीचा वापर आपण रोजच्या आहारात करायलाच हवा. चटणीच्या सेवनाने अन्नपदार्थ पचण्यास मदत होते तसेच आपल्या शरीराला पण लाभकारक असते. अनेक लहान मुलांच्या नावडत्या भाज्या असतात त्यामुळे ते जेवताना चटणी सोबत आनंदाने जेवतात.

लसूण शेंगदाणा चटणी बनवण्यासाठीचे साहित्य :

लसूण
शेंगदाणे
मीठ – चवीनुसार
हिरवी मिरची – आवश्यक्यतेनुसार
पाणी- आवश्यक्यतेनुसार

कृती :

सर्वात पहिले आवश्यक्यतेनुसार लसण्याच्या पाकळ्या, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या ह्या एकत्रपणे गॅसवर रोस्टेड(roasted) जाळीवर भाजून घ्या. आणि त्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.

त्यात अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचे जिरे, चवीनुसार मीठ, २ ते ३ लाल मिरच्या आणि त्यात लिंबाचा रस टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्या. त्याच प्रमाणे जर तुम्हाला वरून मोहरीची फोडणी आवडत असेल तर फोडणीचा तडक द्या आणि अश्या प्रकाराने तुमची चवदार लसूण शेंगदाण्याची चटणी तयार खाण्यासाठी अगदी तयार आहे.

अशाचप्रकारे विविध पदार्थांचा वापर करून आपण चविष्ट चटण्या बनवू शकतो. त्यात आपण आपल्या आवडीनुसार साहित्य वापरून जवस चटणी, तीळ चटणी, कढीपत्ता चटणी, डाळीची चटणी, पुदिना चटणी(Linseed Chutney, Sesame Chutney, Curry Leaf Chutney, Dal Chutney, Mint Chutney) अश्या बऱ्याच प्रकारे चटण्या बनवू शकतो.अश्या बऱ्याच प्रकारे चटण्या बनवू शकतो.

हे ही वाचा:

Ajit Pawar यांना दणका; Sharad Pawar गटात होणार आणखी एक आमदाराची एन्ट्री?

Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss