Ashadhi Ekadashi निमित्त खमंग थालीपि‍ठाचा आस्वाद घ्या

Ashadhi Ekadashi निमित्त खमंग थालीपि‍ठाचा आस्वाद घ्या

यंदा आषाढी एकादशीची तिथी १७ जुलैला असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला उपवास ठेवून उपवासाचे विविध पदार्थ करतात. उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भगर, रताळे असे उपवासाचे पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. बहुतेक लोक बनवायला सोपी असणारी साबुदाण्याची खिचडीच बनवतात.  आषाढी एकादशीनिमित्त घराघरात खिचडी बनवायची तयारी सुरु केली असेलच, पण आज आपण साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ कसे बनवायचे हे जाणून घेऊया. उपवासाचे थालीपीठ हे बवायला अगदी सोपे आणि चविष्ट असतात. 

साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

कृती:

 

हे ही वाचा :

 

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Ambadas Danve यांना शिवीगाळ भोवली; पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version