राशिभविष्य, २७ जुलै २०२३, आजचा दिवशी नव्या संधी लाभदायक…

कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल.

राशिभविष्य, २७ जुलै २०२३, आजचा दिवशी नव्या संधी लाभदायक…

माझी रास

मेष – कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील.

वृषभ – आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल

मिथुन – कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

कर्क – अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे.

सिंह – आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

कन्या – मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल.

तुळ – मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या.

वृश्चिक – अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा.

धनु – आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो.

मकर – अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.

कुंभ – उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल.

मीन – आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील.

माऊली ज्योतिष कार्यालय
पं. केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Exit mobile version