Monday, September 30, 2024

Latest Posts

तुम्ही प्लास्टिकचे तांदूळ खात आहात का? तांदूळ कसा ओळखायचा जाणून घ्या

आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. की त्याचा गैरवापर होतांना दिसत आहे. आजकाल अन्नधान्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामधून बासमती तांदूळ देखील वाचला नाही. प्लॅस्टिकचे तांदूळ बाजारात आल्याने खूप जणांची फसणूक झाली आहे. तांदळामध्ये अनेक प्रकार आहे. तांदळाचा खप पूर्ण करण्यासाठी लोक प्लास्टिकचा तांदूळ विकत आहे. मात्र हा तांदूळ खाल्याने अनेक आजार पसरत आहे. प्लास्टिकचा तांदूळ आजकाल भेसळ करून मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. आणि ही चिंतेची बाब आहे. ही फसणूक टाळण्यासाठी तांदूळ कसा ओळखायचा हे फार गरजेचे आहे. तांदळाचे काही दाणे हातात घेतल्याने तांदूळ खरा आहे की खोटा आहे हे ओळखता येत नाही. त्यामुळे तांदळाची माहिती असणे गरजेचे आहे. आपण घरच्या सोप्या पद्धतीने तांदूळ ओळखू शकतो. चला तर मग जाणून घ्या तांदूळ कसा ओळखायचा.

हे ही वाचा : ८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

 

तांदळाची मागणी पूर्ण करण्यासाठी आजकल प्लास्टिकचे तांदूळ विकले जात आहे. हा तांदुळ बटाटा , सलगम, प्लास्टिक यापासून बनवला जातो. आणि तो पचनास खूप जड जातो. काही गोष्टींची काळजी घेतल्यास प्लास्टिकचा तांदूळ खरेदी करणे टाळता येऊ शकते.

प्लास्टिकचा तांदूळ दिसायला जास्त चमकदार आणि वजनाने हलका आणि स्वच्छ असतो. आणि शिजायला देखील जास्त वेळ लागतो. प्लास्टिकचा तांदूळ पाण्यात तरंगत नाही. यामध्ये बटाटा देखील मिक्स केला असतो.

 

या तांदूळ मुळे पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि अनेक आजरांना सामोरे जावे लागेल.

बासमती तांदुळाला जगभरात खूप प्रचंड मागणी आहे. भारत , पाकिस्थान , नेपाळ , या देशांमध्ये बासमती तांदूळ पिकवला जातो. हा तांदूळ शिजवल्यानंतर भाताची लांबी दुप्पट होते. आणि चिकट देखील होत नाही.

प्लॅस्टिकच्या तांदळाचा रंग वेगळा असतो.

हे ही वाचा :

तुम्हाला घनदाट केस आवडतात ? तर या टिप्स तुमच्यासाठी…

 

Latest Posts

Don't Miss