फ्रिज मध्ये नका ठेवूत ‘या’ वस्तू, आरोग्याला होऊ शकते नुकसान

भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हेकेले जाते

फ्रिज मध्ये नका ठेवूत ‘या’ वस्तू,  आरोग्याला होऊ शकते नुकसान

फ्रिज मध्ये नका ठेवूत 'या' वस्तू, आरोग्याला होऊ शकते नुकसान

आपण बर्‍याचदा भाज्या, फळे, ब्रेड-दूध यांसारख्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो पण असे करणे योग्य आहे का? येथे आम्ही अशाच काहीखाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे फ्रीजमध्ये ठेवले टाळले पाहिजेत. भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते. अशापरिस्थितीत फ्रिजमध्ये कोणत्या भाज्या आणि फळे खाणे टाळावे हे आम्ही सांगत आहोत.

Exit mobile version