spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उवा शिवाय किंवा बाकी कारणामुळे ही डोक्यात खाज येऊ शकते ? तर जाणून घ्या उपाय

डोक्यात खाज येण्याचे अनेक कारण असू शकतात. डोक्यामध्ये उवाशिवाय खाज येत नसेल तर वेळीच उपाय करा नाहीतर डोक्यातील खाजेचे प्रमाण वाढल्यास डोक्यात वेगळे आजार होण्याची शक्यता होऊ शकते. तर चला आज जाणून घेऊया डोक्यात उवाशिवाय नाहीतर तर बाकी कोणत्या कारणामुळे खाज येऊ शकते.

हे ही वाचा : अशा सोप्या पद्धतीने बनवा झटपट उपवासाचे थालीपीठ

 

डोक्यात खाज येण्याची कारणे –

डोक्यातील अस्वच्छेतेमुळे डोक्यात खाज येऊ शकते. डोक्यात कोंडेंचे प्रमाण वाढल्यास खाज येऊ शकते. कोंडा वाढल्यास डोक्यात फोड्या होऊ शकतात. आणि मग त्यांनी डोक्यात वेगळा आजार होऊ शकतो आणि खाज येऊ शकते. काहीवेळा तणावामुळे किंवा केस कोरडी झाल्याने डोक्यात खाज येऊ येते. किंवा डोक्याच्या त्वचेला सूज आल्यास खाज येऊ शकते. किंवा केसवाढीसाठी तेल जास्त प्रमाणत वापरल्यास डोक्यात खाज येऊ शकते. डोक्यात कोणत्याही प्रकारचे इन्फेशन झाल्यास खाज येऊ शकते.

डोक्यातील खाज जाण्यासाठी उपाय –

  1. डोक्यात खाज आल्याने खोबरे तेल लावणे.
  2. खोबऱ्या तेलामध्ये लिंबाचा रस मिक्सकेल्यास आणि ते डोक्याला लावा खाज कमी होते.डोक्याला खाज येत असल्यास दह्याचा वापर करणे.
  3. केस वाढीसाठी आणि केसांमधील खाज जाण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता.
  4. शरीराला पोषक आहार न मिळाल्यास, पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे डोक्याला खाज सुटते.
  5. आहारात पुरेसा आहार वापरा आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
  6. केसांची खाज कमी करण्यासाठी लिंबाच्या रसमध्ये मध मिक्सकरून केसांना लावा त्यामुळे खाज कमी होईल कारण लिंबामध्ये अँटी बॆरियल गुणधर्म असता.

हे ही वाचा :

भाजी किंवा वरणात जास्त मीठ झाल्यास, वापरून पाहा ‘या’ सोप्या टिप्स

 

Latest Posts

Don't Miss