Christmas 2022 ख्रिसमस दरम्याम खाल्ले जाणारे ‘हे’ पदार्थ तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी ठरू शकतात घातक

मात्र सावधान! कारण तुम्हाला पौष्टिक वाटणारं अन्न कदाचित तुमच्या कुत्र्यांसाठी घातक ठरू शकत.

Christmas 2022 ख्रिसमस दरम्याम खाल्ले जाणारे ‘हे’ पदार्थ तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी ठरू शकतात घातक

International Dog Day

ख्रिसमस हा वर्षाचा एक अद्भुत काळ आहे जो कुटुंबांना एकत्र आणतो आणि त्यात पाळीव प्राण्यांचाही समावेश होतो. अलीकडच्या काळात माणसं जरी एकमेकांपासून दूर जात असली तरी त्यांच्या घरात असणारा एखादा पाळीव प्राणी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि जवळचा होत चाललाय. मग तो कुत्रा असुदे, एखादं मांजर असुदे किंवा मग एखादा पाळीव पक्षी असुदे. आपल्या आयुष्यातल्या सर्वच लहान – मोठ्या आनंदाच्या क्षणात माणसं आपल्या प्राण्यांना सामील करू पाहतात आणि असाच एक क्षण म्हणजे ख्रिसमस. ख्रिसमसच्या सणादरम्यान आनंदाच्या भरात आपल्या कुत्र्याला किंवा मांजरीला आपल्यात सामील करून घ्यायचं म्हणून आपण अनेकदा आपल्या ताटातलं अन्न त्यांना खाऊ घालतो. मात्र सावधान! कारण तुम्हाला पौष्टिक वाटणारं अन्न कदाचित तुमच्या कुत्र्यांसाठी घातक ठरू शकत. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही पदार्थांबद्दल:

ख्रिसमसचे कोणते अन्न तुम्ही कुत्र्याला खाऊ शकत नाही?

कुत्र्याची पचनसंस्था माणसांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करते आणि म्हणून असे काही पदार्थ आहेत जे मनुष्य खाऊ शकतो पण कुत्रा नाही आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांमध्ये असे एक ना अनेक पदार्थ समाविष्ट असतात:

हे ही वाचा:

Merry Christmas 2022 ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या सोप्या डेकोरेशन आयडियाज नक्की करा ट्राय

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version