रोज ‘या’ पदार्थाचे सेवन करा… बिपीचा त्रास होईल गायब

रोज ‘या’ पदार्थाचे सेवन करा… बिपीचा त्रास होईल गायब

अधिक तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या खूप वाढताना दिसत आहे. पण बिपीची समस्या चांगली बाब नाही. बिपीमुळे तुमचा जीव धोक्यात असू शकतो. उच्च रक्दाब झाल्यास हाय बिपीचा त्रास होतो. हाय बिपीचा त्रास झाल्यास तुम्हाला हाता पायांना मुंग्या येऊ शकतात. जर तुमचा रक्तदाब देखील सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर नक्कीच उपचार करा. तर आज आम्ही तुम्हाला काही पदार्थ सांगणार आहोत.

हे ही वाचा : खजूर खाल्याने आरोग्याच्या तक्रारी राहतील दूर…

 

उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यास तुम्ही आंबट फळे सेवन करावी. द्राक्षे, संत्री, या फळामध्ये रक्त दाब करण्याची क्षमता असते. या आंबट फळामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. उच्च रक्दाब झाल्यास हृदय विकाराचा धोका वाढू शकतो. त्यासाठी बिपीचा त्रास होऊ नये म्हणून आंबट फळांचे सेवन करावे.

तसेच तुम्ही ओवा देखील खाऊ शकता किंवा ओव्याची पाने घेऊन त्याची भाजी देखील करू शकता. बिपीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही ओव्याची पाने वापरू शकता.

 

उच्च रक्त दाब झाल्यास बिपीचा त्रास होतो. त्यासाठी तुम्ही बिटाचे सेवन करू शकता. कारण बिटाचा रस पिल्याने अनेक चांगले फायदे होतात. आणि बिपीचा त्रास कमी होतो. बिटामध्ये व्हिटॅमिन, फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही हृदयविकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या या आजराने त्रस्त झाला असेल तर बिटाचा रसाचे सेवन करणे.

टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि कॅरोटीनॉइड आढळते. टोमॅटो चे सेवन केल्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो. आणि उच्च रामदाबाची समस्यादेखील कमी होते.

उच्च रक्तदाबाला जर तुम्ही त्रस्त झाला असेल तर तुम्ही पिस्ता या ड्रायफ्रूटचे तुम्ही सेवन करू शकता. कारण उच्च रक्तदाब असल्यास बीपीचा त्रास जास्त प्रमाणात होतो. आणि पिस्ताचे सेवन केल्याने रक्तदाबाची समस्या कमी होते.

हे ही वाचा :

पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

 

Exit mobile version