Friday, September 27, 2024

Latest Posts

या’ भाज्या चुकून ही फ्रिजमध्ये ठेवू नका, आरोग्यावर होईल घातक परिणाम

भाजीपाला खराब होऊ नये म्हणून फ्रिजचा वापर केला जातो . फ्रिज भाज्यांना ताजेतवाने ठेवते. पण अशा काही भाज्या असतात ज्यांना फ्रिज मध्ये ठेवल्याने आरोग्यास हानिकारक होऊ शकत. म्हणून प्रत्येक भाजी फ्रिजमध्ये ठेऊ नये. आज आम्ही तुम्हाला भाज्यांबद्दल सांगणार आहोत . ज्या कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे तुमचे आरोग्य सुदृढ राहील .

हे ही वाचा :  चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

 

लसूण किंवा लसणाच्या पाकळ्या कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यालाथंड वातावरण मिळते . आणि बाकीच्या पदार्थास वास सुटो . लसूण नेहमी उघड्यावर ठेवावा, सूर्यप्रकाश आणि अति थंडीपासून दूर ठेवणे . लसूण प्लास्टिक च्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवू नका.

फ्रीजमध्ये कांदा कधीही ठेवू नका. त्यामुळे कांदे मऊ पडतात. त्यातील पोषक कडक होण्याची क्षमता कमी असते . कांदे नेहमी कडक सूर्यप्रकाशापासून आणि अतिशय थंड हवामानापासून दूर ठेवणे . कांदे उघड्या भांड्यात ठेवणे चांगले असते

टोमॅटो आरोग्यासाठी खूप उत्तम आहे . ते खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरात खूप वेगाने वाढते. लोक टोमॅटो खराब किंवा खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. पण टोमॅटो जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नयेत, यामुळे त्याचे पोषण खराब होऊ शकते आणि वरचा पृष्ठभाग देखील सडू शकतो. टोमॅटो पिकलेला असेल त्याचा पटकन वापर करणे .

बटाट्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात . बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास आरोग्याला हानिकारक असू शकते .

काकड्याही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. काकडी फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बारीक होऊन जातात . आणि त्यातले व्हिटॅमिन कमी होते . आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी , खोखला होऊ शकतो .

हे ही वाचा : 

केस गळतीची समस्या असेल तर करा हे घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss