व्हाटसपवर करा डाउनलोड आधारकार्ड आणि पेनकार्ड या सोप्या पद्धतीने

व्हाटसपवर करा डाउनलोड आधारकार्ड आणि पेनकार्ड या सोप्या पद्धतीने

आजकल आधारकार्ड आणि पेनकार्ड महत्वाचे (document) झाले आहे.सर्व ठिकाणी आधारकार्ड आणि पेनकार्ड असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारनें डिजिलॉकर (DigiLocker) ही सर्व्हिस लॉंच केली आहे. डिजिलॉकरमध्ये , लायसन्स , मार्कशीट आणि कोणतेही प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. आता हीच सेवा आपल्याला (whatspp) वर देखील उपलब्द आहे. यामुळे आपण (whatspp) वर आधारकार्ड आणि पॅनकार्ड डाउनलोड करू शकतो.

हे ही वाचा : ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

आधारकार्ड आणि पेनकार्ड या सोप्या पद्धतीने करा डाउनलोड –

तुमच्या फोनमध्ये MyGov हेल्पडेस्कचा +९०१३१५१५१५ हा नंबर सेव्ह करा.

(whatspp) ओपन करून संपर्क यादी रिफ्रेश करा.

त्यानंतर MyGov Helpdesk Chatbot शोधा आणि उघडा.

MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये ‘हॅलो’, ‘हाय’ टाइप करा.

 

चॅटबॉक्समध्ये डिजिलॉकर आणि कोविन सर्विस हे दोन पर्याय दिसतील. त्यामधून डिजिलॉकर या पर्यायाची निवड करा.

त्यानंतर डिजिलॉकर वर तुमचे खाते आहे का ? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर तुमचे खाते असेल तर तिकडे (Yes) करा जर तुमचे खाते नसेल तर तुमचे खाते ओपन करा.

चॅटमध्ये तुम्ही १२ अंकी नंबर टाईप करा.

त्यानंतर तुमाला (otp) येईल. आणि तो (otp) चॅटमध्ये टाईप करा.

तुम्हाला चॅटमध्ये डिजिलॉकरमधील सर्वी कागपत्राची माहिती मिळेल.

तुम्हाला ज्या क्रमांकाचा कागदपत्र हवा आहे. तो टाईप करा.

तुम्ही निवडलेले कागदपत्र पिडिफ (pdf) मध्ये येईल. आणि ते तुम्ही डाउनलोड करून घ्या.

हे ही वाचा :

सिगरेट सोडण्यासाठी घरगुती उपाय

 

 

Exit mobile version