spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिवाळयात त्वचा कोरडी पडल्याने खाज येते? तर करा हे उपाय

हिवाळा हा ऋतू सुरु झाला आहे. हिवाळयात थंडीचे प्रमाण जात असते. हिवाळयात त्वचा कोरडी (dry skin) पडण्याची शक्यता देखील जास्त असते. हिवाळयात त्वचेची काळजी घेणे गरजेची असते. कारण हिवाळयात त्वचा (dry skin) कोरडी झाल्यास अनेक समस्या उद्धवतात असतात. त्वचा मऊ राहावी असे सर्वांना वाटते. त्वचा कोरडी असणे या मागे अनेक करणे असू शकतात. केवळ हवामानामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्वचा निरोगी राहण्यासाठी तुम्ही वेळेवर आहार आणि योग्य तो आहार घेतला पाहिजे. हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उध्दभवतात असतात. त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. थंडीत त्वचा कोरडी पडल्यावर खाज देखील येते, आणि खाज आल्यास त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. पण काही लोक यावर औषध उपचार देखील करतात तरीही खाज कमी होत नाही अशावेळी काही घरगुती उपाय करणे. तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

खोबरेतेल हे त्वचेसाठी खूप उत्तम उपाय आहे. थंडीच्या दिवसात पूर्ण शरीराला खोबऱ्या तेलाने मसाज करावी. मसाज करण्यासाठी खोबरे तेल थोडे कोमट करून घ्यावे. मसाज झाल्यानंतर किमान अर्ध्या तासाने अंघोळ करून घ्यावी. म्हणजे तेल चांगले अंगात मुरेल. रोज सकाळी उठल्यावर अंगाला तेल लावणे असे केल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होईल.

 

दुधामध्ये त्वचेला मॉईश्चराईज करण्यासाठी अनेक घटक आढळून येतात. म्हणून दुधाचा वापर त्वचेसाठी करणे. अंघोळीला जाण्याआधी शरीराला १० मिनिटे तरी मसाज करणे. अंघोळी साठी साबण वापरणे टाळा. साबण ऐवजी दही आणि बेसनाचे पीठ वापर. असे केल्याने शरीर मऊ होईल आणि खाज देखील येणार नाही.

थंडीत अनेक जण गरम पाण्याने अंघोळ करतात. पण जर तुम्ही खूप कडक गरम पाण्याने अंघोळ केली की तर तुमची त्वचा डिहायड्रेशन होईल आणि नैसर्गिक पणा देखील कमी होईल, त्यामुळे थंडीत कडक गरम पाण्याने अंघोळ करू नये कोमट गरम पाण्याने अंघोळ करा

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss