spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चेहरा उजळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावर डाग नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात. वात पित्त आणि कफ चे असंतुलन झाल्याने शरीराचा रंग सावळा व्हायला लागतो आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते. आपला चेहरा सुंदर दिसावा असे सर्वांच वाटते आणि त्यासाठी कॉस्मेटिक जीव अजून काही वस्तू वापरतात ते वस्तू जास्त प्रमाणत वापरले की चेहऱ्यावर परिणाम होतात तर चला जाणुन घेऊया घरगुती उपाय.

घरगुती उपाय –

रोज पौष्टिक आहार, फळांचे सेवन आणि योग्य डाएट तुम्ही करणे आवश्यक आहे.

हळदीच्या उपयोगाने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन त्वचा गोरी व चमकदार बनते. हळद चेहऱ्यावरील पिंपल देखील कमी करते.

लिंबू सिट्रिक एसिड असते जे त्वचेला हल्के करते तर गुलाब जल त्वचेला थंडावा देते. यांना दोघांना मिसळून लावल्याने त्वचेवर उजळपणा येतो.

एक चमचा मध मध्ये एक थेंब लिंबू रस मिसळा. त्यानंतर दोन्ही पदार्थ एकामेकात एकत्रित करा. त्यानंतर ते मिश्रण कापसाने चेहऱ्यावर लावा. आणि ते २ मिनिटे ठेवा त्यानंतर चेहरा धुवा.

हेही वाचा : 

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर CM शिंदेंचं ट्वीट; तर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

गुलाबपाणी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा . त्यानंतर गुलाबपाण्यात कापूस बुडवा आणि चेहरा पुसून घ्या.

बटाट्याची साले काढून घ्या. पाण्यात बटाटा भिजवा अथवा बटाट्याची पेस्ट करून घ्या आणि ती चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहरे वर उजळपना येतो.

बेसन आणि हळद पावडरची पेस्ट बनवा. त्यात भिजवताना पाणी अथवा दुधाचा वापर करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

चेहरा उजळवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता.

एका बाऊलमध्ये संत्र्याचा रस घ्या त्यामध्ये दही मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्याला पाच मिनिटे लावा त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

Latest Posts

Don't Miss