तुम्ही कधी चुन्याचे सेवन केले आहे का ? फायदे घ्या जाणून

चुन्याचे वैज्ञानिक नाव कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. इंग्रजीत याला लाईम पॉवडर (lime powder) असे म्हणतात. हा चुना साऊथ इस्ट एशियामध्ये आढळतो. या चुन्याचा उपयोग जास्त करून खाण्याच्या पानात केला जातो. चुन्याचे बरेच फायदे आहेत. चुना खाल्याने आपण शारीरिक आणि मानसिक रोगापासून दूर राहतो.

तुम्ही कधी चुन्याचे सेवन केले आहे का ? फायदे घ्या जाणून

चुन्याचे वैज्ञानिक नाव कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. इंग्रजीत याला लाईम पॉवडर (lime powder) असे म्हणतात. हा चुना साऊथ इस्ट एशियामध्ये आढळतो. या चुन्याचा उपयोग जास्त करून खाण्याच्या पानात केला जातो. चुन्याचे बरेच फायदे आहेत. चुना खाल्याने आपण शारीरिक आणि मानसिक रोगापासून दूर राहतो. चुना शरीराला कॅल्शियम पुरवतो. तसेच गर्भधारणा, वात, हाडांची समस्या या सर्व रोगांना दूर करण्यासाठी चुना उत्तम उपाय आहे. चुन्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट (Calcium carbonate)असते त्यामुळे चुन्याचा कॅल्शियम चे स्रोत मानले जाते. पण प्रत्येकाला हा चुना आवडतो असे नाही. फार कमी लोक आहारात चुन्याचे सेवन करतात. परंतु या चुन्याचे बरेच फायदे आहेत. तर आज आपण चुन्याचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

चुना हा हाडांच्या समस्येवर (Bone problems) गुणकारी आहे. पाठीचा मणका दुखत असेल किंवा पाठ, पाय, स्नायूंची झीज या सर्व त्रासांवर चुन्याची पावडर उत्तम उपाय आहे. दररोज पाण्यात किंवा डाळीच्या पाण्यात चुना पावडर घालून ते पाणी रोज थोडे थोडे प्या. या पावडरचा उपयोग तुम्ही कोणत्याही ज्युस सोबत करू शकता.

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI रोहित आणि गिलचे अर्धशतक पूर्ण, भारताची १५० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू

Athiya Shetty – KL Rahul यांचा लग्न सोहळा थाटात झाला संपन्न, पहा खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version