सिगरेट सोडण्यासाठी घरगुती उपाय

सिगरेट सोडण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल ट्रेस मुळे लोक सिगरेट फुकतात. काही लोक जास्त प्रमाणात सिगरेट फुकतात. त्यामुळे शरीरावर त्याचा जास्त परिणाम होतो. आणि कॅन्सर सारख्या आजरांना आपण निमंत्रण देतो. सिगरेटचा धूर ओढणाऱ्या व्यक्तीला त्रासदायक ठरतो आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना देखील त्रास होतो. काही जण एका दिवसात ४ – ५ सिगरेट ओढतात. आणि आरोग्य खराब करून घेतात. जर तुम्हाला सिगरेट सोडायची असेल तर जाणून घ्या घरगुती उपाय.

हे ही वाचा : व्यायाम करताना गाणी का ऐकतात ? जाणून घ्या…

 

सिगरेट सोडायची असेल तर नियमित पणे व्यायाम करा. यामुळे श्वसनक्रिया मजबूत होते. त्याच बरोबर फुफ्फुसात जमा होणारे निकोटिन देखील कमी होते.

दुधापासून बनवलेली पदार्थाचे सेवन करू करा.

सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून मधामध्ये मिक्स करा. आणि त्याचे सेवन करा.

ओट्स (Oats) खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात . त्यामुळे सिगरेट ओढण्याची सवय कमी होते. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी नाश्त्याला ओट्स नक्की खावेत.

 

सिगरेट ओढणाऱ्या लोकांना फुफ्पुसाला सूज येते. त्यामुळे श्वास घेणे खूप कठीण होते. त्यामुळे ब्लुबेरी, चॅरी, पालक, बदाम आणि ऑलिव्ह हे पदार्थ खाल्याने सूज कमी होते.

तुम्ही ग्रीन टीचे देखील सेवन करू शकता.

गरम पाण्यात रोज मध मिक्सकरून त्याचे सेवन करणे. त्यामुळे सिगरेटची सवय कमी होते.

तुम्ही आहारा मध्ये फायबर युक्त पदार्थाचे सेवन करू शकता.

सिगरेटचे व्यासन कमी करायचे असेल तर तुम्ही किसलेला मुळा देखील खाऊ शकता. नाहीतर तुम्ही मुळेची भाजी देखील खाऊ शकता.

स्वतामध्ये एक जिद्द ठेवा. सिगरेटचे सेवन कमी करू. आणि जास्तीत जास्त सिगरेट कडे दुर्लक्ष करा.

हे ही वाचा :

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

 

Exit mobile version