spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पासपोर्ट कसा बनवायचा ? जाणून घ्या…

आपल्या जीवनात काही कागदपत्रे खूप महत्वाचे असतात. जसे की आधार कार्ड (Aadhar Card) , पॅन कार्ड (PAN card) पासपोर्ट इत्यादी. जर आपल्याला परदेशात जायचे असेल तर तुम्हाला पासपोर्ट बनवणे खूप गरजेचे आहे. परदेशात जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट हे महत्वाचे कागपत्रे आहे. आजकाल तुम्ही घरी बसल्या पासपोर्ट बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट ऑफिस मध्ये देखील जाण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया पासपोर्ट कशा पद्धतीने बनवायचा.

हे ही वाचा: ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे

 

सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट सेवेच्या वेबसाइट https://www.passportindia.gov.in/ यावर जावे लागेल आणि नाव नंबर जन्मतारीख भरावी लागेल.

तुम्हाला अर्जदाराचे नाव Applicant’s Name, मोबाईल नंबर mobile number , ईमेल आयडी email id, जन्मतारीख date of birth आणि जवळच्या पासपोर्ट कार्यालय Passport Office मध्ये जाऊन भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेव्ह करण्याच्या साईटवर क्लीक करावे लागेल.

 

त्यानंतर त्तुम्हाला Apply for Fresh Passport ताज्या पासपोर्टसाठी अर्ज करा /Reissue of Passport पासपोर्ट पुन्हा जारी करणे या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर Click Here To Fill यावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला पुढील पेजवर क्लीक करावे लागेल. आणि बरोबर माहिती भरून sumbit करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ते अर्ज सेव्ह करून sumbit केलेल्या पेजवर जाऊन तुम्हाला payment करावे लागेल.

सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये Passport Office जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला बहरलेल्या फॉर्मची form प्रिंट Print करावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये Passport Office जावे लागेल. त्यानंतर तुमचे पोलिस व्हेरिफिकेशन Police Verification होईल.

काही दिवसांनी तुमचा पासपोर्ट पोस्टाच्या साहायाने तुमच्या घरी येईल.

हे ही वाचा: 

तुम्ही चाहप्रेमी आहात का? तर चहासोबत या पदार्थाचे सेवन करू नका

 

Latest Posts

Don't Miss